शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:36 IST

येथून जवळच असलेल्या जाखोरी येथील विचारक्रांती वाचनालयातर्फे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. यात महाराष्ट्राच्या विविध भागातून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

एकलहरे : येथून जवळच असलेल्या जाखोरी येथील विचारक्रांती वाचनालयातर्फे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. यात महाराष्ट्राच्या विविध भागातून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत विविध विषयांवर स्पर्धकांनी अभ्यासपूर्ण वक्तृ त्व सादर केले.पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुनीता कळमकर होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून लेखक किरण सोनार, योगेश खरे, प्रवीण शिंदे, संतोष फड उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून पंकज दशपुते, हर्षाली घुले व मुत्सजीप खान यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन स्वाती माळी यांनी केले तर आभार देवीदास राजपूत यांनी मानले. कार्यक्रमास ग्रामस्थ उपस्थित होते.स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रुपाली पळसे हिला मिळाले. द्वितीय पारितोषिक श्वेता भामरे, तृतीय व चतुर्थ प्रतीक्षा नार्वेकर व सतीश कांबळे यांना मिळाले. कचरू कळमकर, संजय खाडे, प्रकाश पगारे, अरु ण धात्रक यांंच्या हस्ते बक्षीस देण्यात आली.

टॅग्स :Nashikनाशिक