शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

कलावंत विचार मंचतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:36 IST

कलावंत विचार मंच संस्था व कमल फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रातील कलावंत, लेखक आदिंना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.

नाशिक : कलावंत विचार मंच संस्था व कमल फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रातील कलावंत, लेखक आदिंना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.आयएमए सभागृह, शालिमार चौक येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून नारायण सुर्वे कवी कट्टाचे अध्यक्ष भीमराव कोते पाटील, अभिनेता दिग्दर्शक सोमनाथ मुठाळ, मिसेस इंडिया इंटरनॅशनल सौंदर्य पुरस्कार प्राप्त शिल्पी अवस्थी व ग्लोबल इंटरनॅशनल ब्यूटी पुरस्कार मुक्ता मिस्त्री, शाहीर मुक्तानंद जगताप, गायक पी. कुमार धनविजय आदि उपस्थत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाट्य दिग्दर्शक सचिन शिंदे उपस्थित होते. यावेळी भीमराव कोते पाटील म्हणाले की, आताचा काळ हा संक्रमण अवस्तेतून जात आहे, अशा काळात कलावंतांनी सजग राहून कार्य करावे. याप्रसंगी मुक्तानंद जगताप यांनी उठा रे आता हे गीत सादर केले. अध्यक्षीय समारोपात सचिन शिंदे यांनी सांगितले की, समाज एकसंघ रहावा म्हणून कलावंतांना सतत कार्यरत राहावे. कार्यक्रमाच्या प्रारंभी कलावंत विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष सुनील मोंढे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी विविध क्षेत्रातील कलावंतांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.पुरस्कारप्राप्त कलावंतपुरस्कार सोहळ्याला विविध क्षेत्रांतील कलावंत सत्यनारायण जाधव, प्रेमानंद काटनक, भास्कर शेवंतकर, सदानंद बोरकर, शहाजी भोसले, महेश सोनवणे, अल्ताफ शेख, गणेश हरिकवार, अजय बोदणे, बाळासाहेब खोत, राजेंद्र टाचतोडे, राधाबाई खोडे, दीपाली देशमाने, अशोक सूर्यवंशी, आर्यन कासारे, बाळासाहेब काकडे, मधुकर जाधव, जनार्दन कदम, दीपाली सोसे, लक्ष्मी लहाने, नीलेश वाकचौरे आदींना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक