शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राज्य नाट्य स्पर्धा निर्धारित तारखांनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 01:31 IST

राज्य नाट्य स्पर्धा आयोजनाची तारीख लांबणीवर टाकण्याच्या निर्णयात बदल करीत सांस्कृतिक संचलनालयाने राज्य नाट्यच्या सर्व स्पर्धा १५ जानेवारी या निर्धारित तारखांनाच घेण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

नाशिक : राज्य नाट्य स्पर्धा आयोजनाची तारीख लांबणीवर टाकण्याच्या निर्णयात बदल करीत सांस्कृतिक संचलनालयाने राज्य नाट्यच्या सर्व स्पर्धा १५ जानेवारी या निर्धारित तारखांनाच घेण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी स्पर्धा आयोजनाची प्रक्रिया सुरू करून १५ डिसेंबरपर्यंत अर्जदेखील स्वीकारण्यात आले. त्यानंतर गुरुवारी रात्री काही शासकीय प्रसारमाध्यमांद्वारे राज्य नाट्य स्पर्धा पुढे ढकलल्या जात असल्याच्या आशयाचे मजकूर प्रसारित होणे सुरू होते. त्यामुळे त्याबाबत सांस्कृतिक संचलनालयाकडे विचारणादेखील करण्यात आली. मात्र, त्यात तथ्य नसून १५ जानेवारीपासून स्पर्धेस सुरुवात होणार असल्याचे सांस्कृतिक संचलनालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे. राज्य नाट्य स्पर्धा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच कोविडविषयक सर्व नियमावलीचे पालन करून व खबरदारी घेऊन रंगकर्मींनी प्रयोगांचे सादरीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. समाज माध्यमावरील प्रसारित झालेल्या मजकुराच्या अनुषंगाने हे निवेदन सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक