शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

राज्य बालनाट्य स्पर्धेचे उद्घाटन

By admin | Updated: December 26, 2014 00:18 IST

राज्य बालनाट्य स्पर्धेचे उद्घाटन

नाशिक : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित बाराव्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन नाट्यलेखिका शैलजा औटी व मान्यवरांच्या हस्ते उत्साहात झाले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष रवींद्र कदम, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे प्रतिनिधी अजय पाटील, अभिनेते किरण भालेराव, विवेक अहिरे, स्पर्धेच्या परीक्षक स्मिता घारपुरे (मुंबई), ज्ञानेश्वर भोकरे (अकोला), मयूर देशमुख (पुणे), स्पर्धेचे समन्वयक राजेश जाधव आदि व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार अजय पाटील, ज्येष्ठ रंगभूषाकार माणिक कानडे व रवि रहाणे यांनी केला. प्रारंभी ‘बागेश्री’ वाद्यवृंदाने नांदी सादर केली. शर्वरी पद्मनाभी, शताक्षी लोणकर, वेदश्री करंजीकर यांनी गायन केले. चारुदत्त दीक्षित (संवादिनी), सुधीर करंजीकर (तबला) यांनी संगीतसाथ केली. त्यानंतर नटराजपूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. भाग्यश्री काळे यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धेच्या सहसमन्वयक मीना वाघ यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)