शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

जन्म-मृत्यू दाखल्यावर परराज्यातील पत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 18:25 IST

मालेगाव: मनपातर्फे देण्यात येणाऱ्या जन्म-मृत्यू दाखल्यांवरील क्यूआर तपासणीत स्थानिकांचा पत्ता थेट परराज्यातील आढळून येत असल्याने जन्म-मृत्यू दाखला घेणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देमालेगाव मनपा : नागरिकांतर्फे आयुक्तांना निवेदन

मालेगाव मध्य : मनपातर्फे देण्यात येणाऱ्या जन्म-मृत्यू दाखल्यांवरील क्यूआर तपासणीत स्थानिकांचा पत्ता थेट परराज्यातील आढळून येत असल्याने जन्म-मृत्यू दाखला घेणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.मनपाच्या आरोग्य विभागाने क्यूआर कोडची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी माजी आमदार आसीफ शेख यांनी महापालिका आयुक्त किशोर बोर्डे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.एनआरसी व सीएए कायद्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याचा धसका घेत मनपाकडे जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी हजारो अर्ज दाखल करण्यात आले आहेत.त्यानुसार महापालिका आरोग्य विभागाकडून अर्जदारांना जन्म-मृत्यू दाखले वितरित करण्याची कार्यवाहीही जोमात सुरू आहे. २ फेब्रुवारीपासून वितरित करण्यात आलेल्या दाखल्यांवरील क्यूआर कोडची तपासणी केली असता त्यात काही दाखल्यांवरील मूळ नाव व पत्त्याऐवजी इतर राज्यांतील नाव व पत्ता आढळून येत आहे.सोशल मीडियावरून व्हायरलयाबाबतचा एक व्हिडीओच सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने अनेकांनी आपल्या दाखल्यांवरील क्यूआरकोड स्कॅन करून सत्यता तपासली असता अनेकांचे पत्ते राज्याबाहेरील आढळून आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. म्हणून क्यूआर कोडबाबत आॅनलाइन सुविधा देणाºया एजन्सीला पाचारण करून दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेख यांनी केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकMalegaonमालेगांव