शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक - वणी रस्ता दुरुस्तीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 23:16 IST

पांडाणे : सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नाशिक - वणी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. याबाबत ‘लोकमत’मध्ये २३ नोव्हेंबर रोजी रस्त्याच्या दुरवस्थेबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. बांधकाम विभागामार्फत व संबंधित ठेकेदाराने रस्ता दुरुस्ती करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. लखमापूर ते ओझरखेड खड्ड्याचे साम्राज्य असल्यामुळे रोज नोकरीनिमित्ताने नाशिकला जाणारे चाकरमान्याच्या कटकटी वाढल्या होत्या.

ठळक मुद्देप्रवाशांना दिलासा : बांधकाम विभागाकडून तातडीने दखल

लोकमत न्यूज नेटवर्कपांडाणे : सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नाशिक - वणी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.याबाबत ‘लोकमत’मध्ये २३ नोव्हेंबर रोजी रस्त्याच्या दुरवस्थेबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. बांधकाम विभागामार्फत व संबंधित ठेकेदाराने रस्ता दुरुस्ती करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. लखमापूर ते ओझरखेड खड्ड्याचे साम्राज्य असल्यामुळे रोज नोकरीनिमित्ताने नाशिकला जाणारे चाकरमान्याच्या कटकटी वाढल्या होत्या.परंतु सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून रस्ता दुरुस्तीला वेग आला असून, पूर्ण रस्ता दुरु स्त करावा, अशी मागणी भाविक व प्रवाशी करीत आहेत.कार्तिक महिन्यातील आळंदी यात्रा झाल्यानंतर भाविक त्र्यंबकेश्वर येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक त्र्यंबकराजाचे दर्शन झाल्यानंतर पंचवटी येथील श्रीरामप्रभूच्या दर्शनानंतर भाविक साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ संबोधल्या जाणाऱ्या सप्तशृंगीमातेच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येत असतात. परंतु नाशिकहून प्रवास करत असताना ढकांबे, तळेगाव, दिंडोरी, आवनखेड, लखमापूर फाटा पाटबंधारे कॉलनी, ओझरखेड, ओझरखेड नर्सरी व वणी, चंडिकापूर, चादरी, अहिवंतवाडी फाटा या महत्त्वाच्या गावाजवळ रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता म्हणण्याची वेळ भाविकांवर आली होती.

टॅग्स :saptashrungi templeसप्तश्रृंगी देवी मंदिरpwdसार्वजनिक बांधकाम विभाग