शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वसंत करंडक एकांकिकेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 01:14 IST

कलावतांच्या कलागुणांना संपन्न करण्याबरोबरच रंगदेवतेची सेवा मनात रुजविण्यात एकांकिका स्पर्धांची भूमिका महत्त्वाची असून, अशाप्रकारच्या एकांकिकांना स्थानिक पातळीवर प्रतिष्ठा प्राप्त होणे अपेक्षित असल्याचे प्रतिपादन कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर यांनी केले. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

नाशिक : कलावतांच्या कलागुणांना संपन्न करण्याबरोबरच रंगदेवतेची सेवा मनात रुजविण्यात एकांकिका स्पर्धांची भूमिका महत्त्वाची असून, अशाप्रकारच्या एकांकिकांना स्थानिक पातळीवर प्रतिष्ठा प्राप्त होणे अपेक्षित असल्याचे प्रतिपादन कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर यांनी केले. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.  कॉलेज कॅम्प्सस फ्रेन्ड सर्कलच्या वतीने पंडित पलुस्कर सभागृह येथे आयोजित वसंत करंडक-२०१९ या जिल्हास्तरीय एकांकिका स्पर्धेस उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक गुरुमित बग्गा, वत्सला खैरे, श्रीकांत बेणी, रवींद्र कदम, प्रा.डॉ. राम कुलकर्णी, स्वप्नील तोरणे, रघुनाथ शृंगारपुरे, वसंत ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण १८ एकांकिका सादर होणार आहेत. उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी ‘चलो सफर करे’, क्षितिजाच्या पलीकडे, प्रश्न आणि उत्तर या तीन एकांकिका सादर करण्यात आल्या. सोमवार, दि. २१ रोजी आठ एकांकिका सादर होणार आहेत. या एकांकिका प्रेक्षकांसाठी मेजवानी असणार आहे.‘चलो सफर करे’श्ांतनु चंद्रात्रे लिखित ‘चलो सफर करे’ या एकांकिकेत शहरी भागातील नोकरदार आणि ग्रामीण भागातील शेतकरी यांचा समानपातळीवर जगण्याचा सुरू असलेला संघर्ष आणि स्वर्गलोकात दोहोंचा होणारा प्रवास लेखक चंद्रात्रे यांनी संवेदनशीलतेने मांडला आहे. ‘क्षितिच्या पलीकडे या दुसऱ्या एकांकित नात्यातील घुसमट लेखक पराग दोंदे यांनी मांडली आहे. छोट्या खेड्यातून शहरात नोकरीसाठी आलेले दोघे एकत्र राहतात आणि कालांतराने त्यांच्यात निर्माण होणारे वाद यातून लेखकाने त्यांच्या मनातील ठाव घेण्याचा प्रयत्न केला आहे. रात्री ‘प्रश्न आणि उत्तर’ ही एकांकिका सादर करण्यात आली.

टॅग्स :Nashikनाशिक