शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

धरणातील गाळ काढण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 00:13 IST

बागलाण तालुक्यातील जोरण येथील शेतकयांच्या पुढाकाराने विंचुरे शिवारातील पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामाला प्रारंभ झाला. परिसरातील सर्व शेतकºयांनी एकत्र येऊन गाळ काढण्याचा निर्णय घेतला होता.

जोरण : बागलाण तालुक्यातील जोरण येथील शेतकयांच्या पुढाकाराने विंचुरे शिवारातील पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामाला प्रारंभ झाला. परिसरातील सर्व शेतकºयांनी एकत्र येऊन गाळ काढण्याचा निर्णय घेतला होता. अनेक वर्षांपासून या धरणातील गाळ उपसाला गेला नव्हता. धरणात प्रचंड प्रमाणात गाळ साठल्यामुळे धरणाची खोली कमी झाली असून, पाणी साठवण क्षमता कमी झाली होती. धरणातील पाण्याचा फक्त दोन-तीन महिने फायदा होत होता. ऐन उन्हाळ्यात पाणी राहत नसल्याने शेतकºयांची अडचण होत असे. उपसून काढलेला गाळ शेतीसाठी उपयुक्त ठरेल व धरणाची खोली वाढून पाणी साठा जास्त होईल असा विचार करून येथील शेतकºयांनी एकत्र येत गाळ उपसा करण्याचा निर्णय घेतला.  शेतकºयांनी सार्वजनिक वर्गणी काढून जेसीबी, ट्रॅक्टर यांच्या साह्याने धरणातील गाळ उपसण्याच्या कामाला सुरुवात केली. शासनाचा कुÞठलाही निधी न घेता व कुठल्याही राजकीय पुढाºयाची मदत न मागता शेतकºयांनी स्व-खर्चातून गाळ उपसा करण्याचे काम हाती घेतले आहे.शेतकयांनी काढली लोकवर्गणीयेथील शेतकºयांनी आपल्या परिसरातील पाझर तलाव, धरणांतील गाळ उपसा करून पाण्याची पातळी कशी टिकून राहील या विचारातून हा उपक्र म हाती घेतला आहे. या गाळाचा शेतीला उपयोग होणार आहे. नवीन पीक घेताना हा गाळ फायदेशीर ठरणार आहे. सेंद्रीय खतापेक्षा धरणातील गाळाचा अधिक फायदा होतो. या अनुषंगाने शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य करून लोकवर्गणी काढून जेसीबी, ट्रॅक्टर लावून परिसरातील तलाव, लहान-मोठ्या धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे.

टॅग्स :Damधरण