शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

राष्टÑवादीच्या सदस्य नोंदणीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:29 IST

राष्टवादी कॉँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली असून, नाशिक शहरातून पाच हजार क्रियाशील व ५० हजार प्राथमिक सदस्यांची नोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली.

नाशिक : राष्टवादी कॉँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली असून, नाशिक शहरातून पाच हजार क्रियाशील व ५० हजार प्राथमिक सदस्यांची नोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली.  राष्टÑवादी कॉँग्रेसच्या कार्यालयात शहर अध्यक्ष रंजन ठाकरे यांनी यावेळी प्रदेश सरचिटणीस नानासाहेब महाले, आमदार जयंत जाधव, माजी खासदार देवीदास पिंगळे, गजानन शेलार, शरद कोशिरे, पद्माकर पाटील व मधुकर मौले यांचा क्रियाशील सदस्य म्हणून अर्ज भरून घेतला. पक्षाची सभासद नोंदणी अभियान ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत सुरू राहणार असून, कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त सर्वसामान्य व्यक्तींना पक्षाचा सभासद करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. सदर सभासद नोंदणी १ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वैध राहणार आहे. नाशिक शहरातून पहिल्या टप्प्यात पाच हजार क्रियाशील व पन्नास हजार प्राथमिक सदस्य करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. ज्यांना पक्षाचा प्राथमिक अथवा क्रियाशील सदस्य व्हायचे असेल तर त्यांनी राष्टÑवादी कॉँग्रेस भवन येथे सरचिटणीस संजय खैरनार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले. सदरचे अभियान शहरातील प्रत्येक विभागात व चौकात राबविण्यात येणार आहे.यावेळी महिला कार्याध्यक्ष सुषमा पगारे, अंबादास खैरे, मुक्तार शेख, निवृत्ती अरिंगळे, दत्ता पाटील, बाळासाहेब पाटील, अमोल महाले, चंद्रकांत साडे, अशोक पाटील, पूनम शहा, रंजना गांगुर्डे, सुरेखा निमसे, दादा कापडणीस, योगेश दिवे आदी उपस्थित होते.