शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नोंदणीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 01:10 IST

काँग्रेस नेतृत्वाशी थेट संपर्कासाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या शक्ती प्रोजेक्टमधील नोंदणीचा शुभारंभ जुना आडगाव नाका परिसरातील काट्या मारुती चौकात करण्यात आला़ यावेळी काँग्रेस जोडो अभियानाचाही शुभारंभ करण्यात आला़

नाशिक : काँग्रेस नेतृत्वाशी थेट संपर्कासाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या शक्ती प्रोजेक्टमधील नोंदणीचा शुभारंभ जुना आडगाव नाका परिसरातील काट्या मारुती चौकात करण्यात आला़ यावेळी काँग्रेस जोडो अभियानाचाही शुभारंभ करण्यात आला़  यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाची ताकद उभी करणार असल्याचे सांगितले, तर उपाध्यक्ष विजय राऊत यांनी काँग्रेस पक्षाची सर्वांत मोठी ताकद प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता आहे. जो प्रत्येक गाव, शहर, तालुक्यात, जिल्ह्यात राहत असून, सर्व कार्यकर्त्यांना शक्तीच्या माध्यमातून एकत्र आणण्याचे काम करायचे असून, त्याचा आवाज व विचार ऐकायचे आहे़ त्यामुळे जास्तीत जास्त लोकांची नोंदणी करण्याचे आवाहन केले़  शक्तीच्या माध्यमातून बूथ स्तरावर कार्यकर्ते मजबूत होणार असून, महिला व युवकांनीदेखील जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन नगरसेविका व महिला काँग्रेसच्या अध्यक्ष वत्सला खैरे यांनी व्यक्त केले. उद्योजक रमेश पवार, रामप्रसाद कातकाडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस सुनील आव्हाड, रमेश पवार, ओबीसी सेलची प्रदेश सचिव रामप्रसाद कातकाडे, सरचिटणीस अनिल कोठुळे, ज्येष्ठ नेते उत्तमराव बडदे, पंचवटी महिला ब्लॉक अध्यक्ष कल्पना पांडे आदी उपस्थित होत़े़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचवटी ब्लॉकचे अध्यक्ष उद्धव पवार यांनी केले़ आभार शहर काँग्रेस सरचिटणीस राजकुमार जेफ यांनी मानले़

टॅग्स :congressकाँग्रेस