शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

इगतपुरी तालुक्यात राब भाजणीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 00:28 IST

वैतरणानगर : सध्या सगळीकडे लॉकडाउन असले तरी आदिवासी, दुर्गम भागातील शेतकरी मात्र कोरोनावर मात करीत पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

वैतरणानगर : सध्या सगळीकडे लॉकडाउन असले तरी आदिवासी, दुर्गम भागातील शेतकरी मात्र कोरोनावर मात करीत पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.या दिवसात सहसा मजुरीवर जाणारा नागरिक लॉकडाउनमुळे घरी बसला आहे. त्यातच शेतीची कामे सुरू असून, ग्रामीण भागातील शेतकरी शेतीच्या कामाकडे वळला आहे. इगतपुरी तालुक्यात पेरणीपूर्व कामांना सुरुवात झाली आहे. यामध्ये नागली, भात, वरई पिकांसाठी आदर लावण्याचे काम सुरू झाले आहे. तालुक्यात सध्या कोरोनाचे कोणतेही संकट नसले तरी पुरेपूर दक्षता बाळगत शेतकरीवर्ग दिवसभर शेतातील कामासाठी वेळ देत आहेत. लॉकडाउनचा परिणाम अधिकतर शहरी भागात जाणवत असून ग्रामीण भागात फारशा अडचणी येत नसल्याने शेतकरी शेतकामात व्यस्त आहेत. शेतमजुरांना कामे उपलब्ध झाल्याने मशागतीच्या कामाना वेग आलाआहे.---------------------------------पर्यावरण संदेशआदिवासी भागात शेतकऱ्यांना राब भाजणीसाठी झाडांच्या फांद्याची गरज भासते. मात्र अशा कामासाठी येथील शेतकरी वृक्षांची कत्तल करीत नाहीत. उंच वाढलेल्या मोठ्या झाडांच्यानिरु पयोगी फांद्या मुख्य झाडाला कोणत्याही प्रकारची इजा न पोहोचवता छाटून घेतल्या जातात. त्यामध्ये गवत, खत व इतर सुका पालापाचोळा टाकून जाळून टाकला जातो.

टॅग्स :Nashikनाशिक