शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

टपरीधारकांचे अधिकाऱ्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:17 IST

नाशिकरोड : शहरात हॉकर्स झोन पूर्णपणे तयार करण्यात आल्यानंतरच रस्त्यावरील अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करावी. तोपर्यंत मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करून गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करू नये, अशी मागणी शिष्टमंडळाने चर्चेप्रसंगी केली. नाशिकरोडच्या शिवाजी पुतळा भागात बुधवारी मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने केलेल्या धडक कारवाईनंतर भाजपा संलग्न नाशिक जिल्हा फेरीवाला व टपरीधारक संघटनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली.

नाशिकरोड : शहरात हॉकर्स झोन पूर्णपणे तयार करण्यात आल्यानंतरच रस्त्यावरील अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करावी. तोपर्यंत मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करून गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करू नये, अशी मागणी शिष्टमंडळाने चर्चेप्रसंगी केली.नाशिकरोडच्या शिवाजी पुतळा भागात बुधवारी मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने केलेल्या धडक कारवाईनंतर भाजपा संलग्न नाशिक जिल्हा फेरीवाला व टपरीधारक संघटनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली.केंद्र शासन व राज्य शासनाच्या आदेशानुसार राष्टÑीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करून नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये व्यवसाय होईल अशा ठिकाणी हॉकर्स झोन समितीच्या माध्यमातून स्थापन करण्यात यावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. नाशिकरोड भागातील विक्रेत्यांना आगाऊ सूचना किंवा माहिती न देता त्यांच्यावर अतिक्रमण कारवाई करून त्यांचे संसार उद्ध्वस्त करण्याचे काम मनपा प्रशासन करत आहे. शिवाजी पुतळा, आंबेडकररोड परिसर बाजारपेठ असल्याने त्याच ठिकाणी हॉकर्सना व्यवसाय करू द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. शिष्टमंडळामध्ये सय्यद युनूस, नवनाथ ढगे, माणिकराव चव्हाण, राजेंद्र शर्मा, महेंद्र आहिरे, दत्ता वावधने, संतोष खिल्लारे, संजय पाटील, खलील मनियार, अल्ताफ शेख, संपत सानक, सागर गवळी, दीपक गोसावी, महेंद्र भोर आदी सहभागी झाले होते.अतिक्रमण विरोधी कारवाईस विरोधपावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारची अतिक्रमण कारवाई करण्यात येऊ नये, असा शासनाचा जीआर असताना मनपा चुकीच्या पद्धतीने कारवाई करत आहे. हॉकर्स झोन पूर्णपणे स्थापन करून दिल्यानंतरच रस्त्यावरील अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मनपा आयुक्तांसोबत बैठक घडवून आणावी, अशी मागणीदेखील केली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका