शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मतदान केंद्रांवर कर्मचारी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 00:26 IST

मनपा प्रभाग २२च्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होणार असून, निवडणूक शाखेकडून बुधवारी दुपारी सर्व मतदान केंद्रे व तेथील खोल्या ताब्यात घेतल्या आहेत. मतदान प्रक्रियेचे सर्व साहित्य पोहचविण्यात आले आहे. तर उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून मतदानाचे नियोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देप्रभाग २२ पोटनिवडणूक : परिसरात पोलिसांचे संचलन

नाशिकरोड : मनपा प्रभाग २२च्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होणार असून, निवडणूक शाखेकडून बुधवारी दुपारी सर्व मतदान केंद्रे व तेथील खोल्या ताब्यात घेतल्या आहेत. मतदान प्रक्रियेचे सर्व साहित्य पोहचविण्यात आले आहे. तर उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून मतदानाचे नियोजन करण्यात आले आहे.मनपा प्रभाग २२ च्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी (दि.९) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदानप्रक्रिया राबविली जाणार आहे. दहा मतदान केंद्रांतील ३९ खोल्यांमध्ये मतदान होणार आहे. निवडणूक शाखेकडून बुधवारी दुपारपर्यंत सर्व मतदान केंद्र व तेथील खोल्यांचा ताबा घेण्यात आला आहे. मतदान केंद्रांवरील अधिकारी, कर्मचारी, मतदान प्रक्रियेचे साहित्य, ईव्हीएम मशीन आदी सर्व मतदान केंद्रांवर बसमधून पाठविण्यात आले. यासाठी २१५ अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर मतदान केंद्र व परिसराचा ताबा पोलिसांनीदेखील घेतला असून, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व उत्साहात पार पडावी यासाठी बुधवारी सायंकाळी नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली, उपनगरचे सुनील रोहकले व त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातून संचलन करण्यात आले.पोटनिवडणुकीतील पक्षीय, अपक्ष उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून मतदारांना स्लिपा पोहोचविणे व मतदान दिनाची तयारी करण्यात येत होती. मतदारांना आणण्यासाठी वाहनांचे नियोजन व मतदान केंद्राबाहेर बूथ लावण्यासाठी मंडप उभारण्यात येत होते.

टॅग्स :ElectionनिवडणूकPoliceपोलिस