शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अवघे 223 वेतन झाल्याने एसटी कर्मचार्याची आत्महत्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 00:49 IST

नाशिक : एसटी महामंडळाच्या नाशिक1 आगारात हेल्पर म्हणून काम करणाया अशोक ताडकुळे (30) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. केवळ 223 रु पये इतका पगार हाती आल्याने नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी अशी चर्चा कामगार वर्गात सुरू आहे.

ठळक मुद्देनोकरीसाठी तो कुटूंबाला सोडून नाशिकमध्ये राहत होता.

नाशिक : एसटी महामंडळाच्या नाशिक1 आगारात हेल्पर म्हणून काम करणाया अशोक ताडकुळे (30) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. केवळ 223 रु पये इतका पगार हाती आल्याने नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी अशी चर्चा कामगार वर्गात सुरू आहे.ताडकुळे हा मुळचा नांदेड येथील रहिवासी आहे. पंचवटीतील कोणार्कनगर येथे ही घटना घडली. ताडकुळे हा एसटीतील आपल्या एका मित्रासमवेत येथे भाडेतत्वावर राहत होता. त्याचा मित्र रात्रपाळीहून घरी परतला तेव्हा अशोक गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना कामगारांना कळल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. दरम्यान, तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर गेल्या 7 तारखेला जुलै महिन्याचे वेतन त्याच्या हाती आले. जुलै महिन्यातील सुट्या शिल्लक नसल्यामुळे अवघे 223 रु पये इतके वेतन त्याला मिळाले. कुटूंबाची संपुर्ण जबाबादारी त्याच्यावर असल्याने कमी वेतनामुळे तो काहीसा तणावात होता त्यामुळे नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी अशी चर्चा कामगार वर्गात सुरू आहे. ताडकुळे हा मुळ नांदेड येथील किनवट येथील रहिवासी असून 2015 मध्ये तो महामंडळात रूजू झाला होता. नोकरीसाठी तो कुटूंबाला सोडून नाशिकमध्ये राहत होता. कुटूंबात तो एकमेव कमावता असल्याने त्याच्यावरच सर्व जबाबदारी होती.

 

टॅग्स :Suicideआत्महत्याPolice Stationपोलीस ठाणे