शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिवसाई गॅस एजन्सीत चोरी सायखेडा : लाखो रुपयांचे नुकसान; कार्यालयाची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:16 IST

सायखेडा : येथील शिवसाई गॅस एजन्सीच्या आॅफिसचे शटर तोडून चोरत्यांनी सुमारे ५५ हजार रूपयांचे साहित्य चोरून नेत, आॅफिसची तोड फोड सोमवारी पहाटेच्या सुमारास केल्याने एजन्सीचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देगुदाम व कार्यालयास कुलुप लावले होतेगोदामाचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न झाला

सायखेडा : येथील शिवसाई गॅस एजन्सीच्या आॅफिसचे शटर तोडून चोरत्यांनी सुमारे ५५ हजार रूपयांचे साहित्य चोरून नेत, आॅफिसची तोड फोड सोमवारी पहाटेच्या सुमारास केल्याने एजन्सीचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. सायखेडा सोनगाव रोड वर सायखेडा येथील राकेश ठाकुर यांची शिवसाई गॅस एजन्सी असुन याठिकाणी एजन्सी चे कार्यालय व गुदाम आहे. कर्मचार्यांनी शनिवारी सायंकाळी गुदाम व कार्यालयास कुलुप लावले होते. रविवारी देखील ते सुस्थितीत आढळून आले. परंतु सोमवारी सकाळी 9वाजेच्या सुमारास एजन्सी च्या कार्यालयाचे कुलूप एजन्सी चे संचालक राकेश ठाकुर यांना तुटलेले आढळुन आले. तर गोदामाचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न झाला मात्र यात अपयश आल्याने चोरत्यांच्या हाती आॅफिसमधील 28 शेगड्या, 3 कुकर, 8 तवे, कंप्यूटर इत्यादी साहित्यच लागले. यापुर्वी 2016 मध्ये मार्च मिहन्यात याच ठिकाणी झालेल्या चोरीत 43 गैस सिलेंडर, शेगड्या, कंप्यूटर, प्रिंटर, कुकर, तवे, रोकड, रेग्युलेटर इत्यादी साहित्य लंपस करत लाखो रूपयांची चोरी झाली होती, पुन्हा याच ठिकाणी चोरी होत, हजारो रूपयांचा माल लंपास केला आहे.याप्रकरणी ठाकुर यांनी सायखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिस अधिक तपास करत आहे.