शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

टाकेद येथे औषध फवारणी व गरीबांना धान्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 17:27 IST

सर्वितर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथे सर्वत्र सतत औषध फवारणी केली जात असून गोर गरीब कुटूंबाना ग्रामपंचायत तर्फे मोफत धान्य वाटप करण्यात आले आहे.

ठळक मुद्देवीस कुटूंबाना ग्रामपंचायत मार्फत मोफत तांदुल

सर्वितर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथे सर्वत्र सतत औषध फवारणी केली जात असून गोर गरीब कुटूंबाना ग्रामपंचायत तर्फे मोफत धान्य वाटप करण्यात आले आहे.सद्या कोरोणा व्हायरसच्या भितीने सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. दररोजच्या मोलमजुरीने जिवनाचा उदरिनर्वाह करणारी गावातील कातकरी समाजातील काही मानसांनी ग्रामपंचायत मध्ये येऊन आपली व्यथा मांडली. सरपंच ताराबाई बांबले उप सरपंच रामचंद्र परदेशी ग्रामविकास अधिकारी शिवाजीराव भामरे सामाजिक कार्यकर्ते रतन बांबले, राम शिंदे, नंदू जाधव, ग्रा. पं. सदस्य डॉ श्रीराम लहामटे, जगन घोडे, विक्र म भांगे, नंदा शिंदे, लता लहामटे ईत्यादींच्या प्रयत्नाने गावातील कातकरी समाजातील वीस कुटूंबाना ग्रामपंचायत मार्फत मोफत तांदुल देऊन त्यांना दोन घास खाता येतिल अशी सोय करण्यात आली.कोरोणा व्हायरस च्या पाशर््वभूमीवर सर्वितर्थ टाकेद, बांबलेवाडी, घोडेवाडी, शिरेवाडी येथे ग्रामपंचायततर्फे सतत ट्रक्टरद्वारे औषधांची फवारणी करण्यात येत आहे. तसेच आरोग्यसेविका भारती सोनवणे, आशा प्रकल्पाच्या विजया बांबले सुनिता धादवड तसेच अंगणवाडी सेविका तारा परदेशी, अनिता गायकवाड, सुनिता जाधव, रिता परदेशी, सुमन धोंगडे, आशा भालेराव, राजुबाई घोडे, ज्योती भवारी तसेच ग्रा. पं. चे अधिकारी भामरे. सतिष जाधव, गोडे, चाबुकस्वार, जगताप व ईतर कर्मचारी ग्रा पं सदस्य हे गावात वाड्या वस्त्यांवर फिरु न ग्रृहभेटी देऊन जनजाग्रृती करत आहेत व गावात गर्दी होऊ नये म्हणून सतत दक्षता घेत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याigatpuri-acइगतपुरी