शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाच्या वतीने मका पिकावर फवारणी प्रशिक्षण शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 17:43 IST

इगतपुरी : सोमवारी कृषि विभाग आत्मा योजने अंतर्गत कौशल्य आधारित काम करणाऱ्या शेतमजूर व शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्र म अंतर्गत तालुक्यातील भरविर बु. येथील संजय झनकर मळ्यात मका पिकावर फवारणी करणाºया शेतकरी, शेतमजुरांचे दोन दिवसीय प्रशिक्षण आयोजित केले होते.

ठळक मुद्देभरवीर बुद्रुक भंडारदरावाडी या गावातील सुमारे ६० शेतकरी उपस्थित होते.

लोकमत न्युज नेटवर्कइगतपुरी : सोमवारी कृषि विभाग आत्मा योजने अंतर्गत कौशल्य आधारित काम करणाऱ्या शेतमजूर व शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्र म अंतर्गत तालुक्यातील भरविर बु. येथील संजय झनकर मळ्यात मका पिकावर फवारणी करणाºया शेतकरी, शेतमजुरांचे दोन दिवसीय प्रशिक्षण आयोजित केले होते. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करण्यात आले. या कार्यक्र मासाठी भरवीर बुद्रुक भंडारदरावाडी या गावातील सुमारे ६० शेतकरी उपस्थित होते.शेतकºयांनी मकावरील कीड ओळख व त्यावरील कीडनाशक फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी, विषबाधा टाळण्यासाठी उपाय योजनेसाठी वापरावयाचे कोट, हात मोजे, चष्मा आदी साहित्य कसे वापरावे याबाबतची माहिती इगतपुरी तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तवर यांनी दिली. तसेच किटचे वाटप करु न काही तक्र ारी असल्यास कृषि कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन केले. यावेळी कृषी खात्याच्या विविध योजनेसंदर्भात माहिती देत शेतकºयांनी रासायनिक खते, औषधे, बियाणे कसे खरेदी करावी, काय काळजी घ्यावी, तक्र ार कोणाकडे करावी याबाबत इगतपुरी पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी मोगल यांनी माहिती दिली.मंडळ कृषी अधिकारी किशोर भरते यांनी कृषी विभागातील यांत्रिकीकरण व बाकी योजेनची माहिती दिली. तर मच्छिंद्र दराडे, गोरख गाईकर यांनी रासायनिक औषधी विषयी माहिती दिली. सुत्रसंचालन कृषि पर्यवेक्षक संजय पाटील यांनी केले. हितेंद्र मोरे आदींनी परिश्रम घेतले.यावेळी कृषी सहाय्यक बिन्नर, संजय झनकर, साहेबराव झनकर, शिवाजी झनकर, भगवान जुंद्रे, धनाजी झनकर, विष्णू झनकर, आकाश झनकर, ऋ षिकेश झनकर, जगन गोडे, दिनकर सोनवणे, एकनाथ जूनदरे, पंकज कांकरीया, राधाकिसन जनकर आदी उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी संतोष जाधव यांनी आभार मानले. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती