शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेस मुलांसह आत्महत्येस प्रवृत्त केले पतीस दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 23:12 IST

लासलगाव : निफाड तालुक्यातील रानवड येथील विवाहितेस मुलांसह आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीस दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी सुनावली आहे. यात सासु सासरे दीरही दोषी ठरले आहेत.

ठळक मुद्देयात सासु सासरे दीरही दोषी ठरले आहेत.

लासलगाव : निफाड तालुक्यातील रानवड येथील विवाहितेस मुलांसह आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीस दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी सुनावली आहे. यात सासु सासरे दीरही दोषी ठरले आहेत.मयत सुशिला वाघ यांचे वडील लहानु गारे यांनी याबाबत पिंपळगाव (ब) पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार सुशिला सासरी रानवड येथे नांदत असतांना बोअर वेल करण्यासाठी माहेरु न पन्नास हजार रु पये आणले नाही म्हणुन तीचा शारीरिक, मानसिक छळ व मारहाण करु न तीस १५ मार्च २०१२ रोजी पहाटे दोन मुलांसह आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणुन पती रावसाहेब पंढरीनाथ वाघ, सासु विमल वाघ, सासरे पंढरीनाथ एकनाथ वाघ, दिर गणेश वाघ यांचेविरु ध्द गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर गुन्हाचा तपास तत्कालीन पोलिस निरिक्षक व्हि. डब्लू. कोहीनकर यांनी केला.आरोपपत्र निफाडचे जिल्हा सत्र न्यायालयात सादर केले सरकार पक्षातर्फे एकुण सात साक्षीदारांची साक्ष सहायक जिल्हा सरकारी विकल अ‍ॅड रमेश कापसे यांनी नोंदविली. सदर खटल्यात न्यायाधीश वाघमारे यांनी मयत विवाहितेचे पती रावसाहेब वाघ यास दहा वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रु पये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष साधी कैद, तीन वर्षे कैद व तीन हजार रु पये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद. तर सासु विमल वाघ, सासरे पंढरीनाथ वाघ, दिर गणेश वाघ यांना तीन वर्षे साधी कैद व तीन हजार रु पये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. या खटल्याच्या निकालाकडे रानवड परिसरातील नागरिकांचे लक्ष लागुन होते.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी