शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जैन विद्यालयात क्रीडामहोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:52 IST

श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रीडामहोत्सव व स्नेहसंमेलन संपन्न झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. संगीता आर. बाफना यांनी दिली. यावर्षीही क्रीडामहोत्सव व स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते.

चांदवड : श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रीडामहोत्सव व स्नेहसंमेलन संपन्न झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. संगीता आर. बाफना यांनी दिली. यावर्षीही क्रीडामहोत्सव व स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मानद सचिव जवाहरलाल आबड होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जलतरणपटू कश्यप बेनी, टेनिसपटू शेखर भंडारी, प्रबंध समितीचे सदस्य समन्वयक शांतीलाल अलिझाड, झुंबरलाल भंडारी, सुमतीलाल सुराणा, नंदकुमार ब्रेचा, दिनेशभाऊ लोढा, नगर परिषदेच्या नगराध्यक्ष श्रीमती रेखाताई गवळी उपस्थित होते. क्रीडा उत्सव प्रमुख दत्ता ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी कबड्डी, खो खो, क्रिकेट, लिंबू-चमचा, लंगडी, स्लो सायकलिंग अशा अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. एस.एन. देशमुख, युवराज ठोंबरे, एम. वाय. देवरे, कुमारी श्रद्धा माळवतकर यांचे सहकार्य लाभले. यावेळी सूत्रसंचालन आर. एस. पाटील व एस.डी. शिंदे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांसमोर एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी परेड सादर केले. युवराज ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार करून घेतले. यावेळेस सांस्कृतिक प्रमुख आर. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. त्यात गायन, नृत्य, नाटक, वाद्य वादक, विविध प्रकारच्या वेशभूषा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, कॅरम, काव्य वाचन, पोस्टर व ग्रिटिंग असे विविध स्पर्धा घेण्यात आल्या.प्राचार्य डॉ. संगीता बाफना, उपप्राचार्य संदीप समदडिया, पर्यवेक्षक मीना सोनी, विभागप्रमुख सी. डी. निकुंभ, आर.एम. पवार उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.कवायत, डंबेल्स, लेझीम याचेही प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. विविध प्रकारचे सामूहिक देशभक्तिपर गीते सादर करण्यात आली. कराटेचे विविध प्रकारचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांना सादर करून दाखविले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण