शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
3
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
4
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
5
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
6
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
7
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
8
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
9
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
10
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
11
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
12
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
13
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
14
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
15
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
16
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
17
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
18
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
19
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
20
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!

न्यू इंग्लिश स्कूल पालखेड येथे क्रीडा स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 19:13 IST

निफाड : महाराष्ट्र शिक्षण संस्था अंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल पालखेड येथे क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. क्र ीडा स्पर्धेचे ...

ठळक मुद्देविजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

निफाड : महाराष्ट्र शिक्षण संस्था अंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल पालखेड येथे क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. क्र ीडा स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव जोंधळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव दत्तात्रय जोंधळे, संचालक दीपक जोंधळे, स्कूल कमिटी अध्यक्ष निवत्ती थेटे, उपाध्यक्ष सुरेश आहेर, पंडित आहेर, पालखेडचे सरपंच रवींद्र कोकाटे, बाळासाहेब थेटे, भाऊसाहेब थेटे, रामभाऊ आहेर, माधव खैरे, सतीश थेटे, आर. के. थेटे, अशोक शिंदे, धनंजय महाले, डी. जे. जाधव, मंगेश छाजेड, भाऊसाहेब शिंदे, बेबी आगवणे आदींसह मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. सदर स्पर्धेत नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील संस्थेच्या विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन अशोक शेळके, जाधव यांनी, प्रास्तविक देशमुख यांनी तर आभार डी. एम. थेटे यांनी मानले.स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-खो खो-मुली-१७ वर्षे वयोगटात प्रथम - छत्रपती शिवाजी हायस्कूल, उगाव, द्वितीय - डी. एम. हायस्कूल, मºहळ. खो खो मुले १९ वर्षे वयोगटात प्रथम - न्यू इंग्लिश स्कूल, पालखेड, द्वितीय - न्यू इंग्लिश स्कूल, तळेगाव दिघे. खो-खो-मुल े- १७ वर्षे वयोगटातप्रथम - न्यू इंग्लिश स्कूल, पालखेड, द्वितीय - पंडित नेहरू विद्यालय, निमगाव जाळी. 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थी