शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउनमध्ये रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 21:50 IST

नाशिक : शहरातील सर्व महिलांसाठी लोकमत सखी मंचतर्फे लॉकडाउनच्या काळात आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेसह शहर व जिल्हाभरातील सर्व कुटुंबीयांसाठी आयोजित करण्यात आलेल्या सूर चैतन्याचा या गायन स्पर्धेला नाशिकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक महिलांनी कोरोना विषाणूविषयी जनजागृती करणाऱ्या विषयांवर रांगोळी काढून स्पर्धेत चुरस निर्माण केली, तर जिल्हाभरातून अनेक कटुंबीयांनी त्यांच्या कुटुंबातील गाणे, कविता, भजन व प्रार्थनांचे व्हिडिओ पाठवून या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरातील सर्व महिलांसाठी लोकमत सखी मंचतर्फे लॉकडाउनच्या काळात आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेसह शहर व जिल्हाभरातील सर्व कुटुंबीयांसाठी आयोजित करण्यात आलेल्या सूर चैतन्याचा या गायन स्पर्धेला नाशिकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक महिलांनी कोरोना विषाणूविषयी जनजागृती करणाऱ्या विषयांवर रांगोळी काढून स्पर्धेत चुरस निर्माण केली, तर जिल्हाभरातून अनेक कटुंबीयांनी त्यांच्या कुटुंबातील गाणे, कविता, भजन व प्रार्थनांचे व्हिडिओ पाठवून या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.लोकमत सखी मंचतर्फे लॉकडाउनच्या काळात आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भारतीय संस्कृती अणि मांगल्याची उपासना असलेली रांगोळी अनेक महिला समाजाच्या जनजागृतीसाठी काढतात. अशाचप्रकारे लोकमत सखी मंचच्या आॅनलाइन रांगोळी स्पर्धेत शहरातील महिलांनी २४ ते २६ एप्रिल दरम्यान कोरोना विषाणूविषयी जनजागृती करणाºया रांगोळी काढून त्यांचे फोटो पाठवित रांगोळी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांसह ५ उत्तेजनार्थ विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे, तर २८ ते ३० एप्रिलदरम्यान ‘सूर चैतन्याचा’ या स्पर्धेत जिल्हाभरातील कुटुंबांनी सहभाग नोंदवत आपल्या कुु टुंबीयांसोबत गाणे, कविता, भजन व प्रार्थना यांचे व्हिडीओ सादरीकरण करून त्यांचे एक मिनिटाच्या ध्वनिचित्रफित पाठवून या स्पर्धेतील चुरस वाढविली.स्पर्धेतील चार विजेत्यांसह ११ स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी तेजस्वी ज्वेलर्स यांचे सहकार्य लाभले.रांगोळी स्पर्धेचे विजेतेप्रथम- रोहिनी सोनारद्वीतीय- कविता गुजराथीतृतीय- राजश्री रणधीरउत्तेजनार्थ- हर्षदा विसपुते, मनीषा बोडके, सपना बोथरा, जयश्री सोनवणे, प्रतीक्षा पाटीलसूर चैतन्याचा स्पर्धेचे विजेतेप्रथम- वृंदा राव व परिवार द्वितीय- श्रद्धा शुक्ला व परिवारतृतीय- राजेश्वरी नागर व परिवार चतुर्थ- गोरक्षनाथ कासार व परिवारउत्तेजनार्थ- सुनीता गाफने, भूमिका तोष्णीवाल, तिलोत्तमा जोशी, इशा व अनगा चोखर, श्वेता चांडक, प्रणाली बोरसे, उज्ज्वला गरुड, मोहिनी अमृतकर, विना वैद्य, सुनीता बोरा, संगीता राऊत.

टॅग्स :LokmatलोकमतNashikनाशिक