शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

नाशिककरांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 01:28 IST

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शनिवार आणि रविवार बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. या   आदेशाला नाशिककरांनी स्वयंस्फूर्त प्रतिसाद दिला. सलग दोन दिवस बाजारपेठांमधील रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला. बंद काळात नागरिकांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घडवले. 

ठळक मुद्देस्वयंशिस्तीचे घडविले दर्शन : बाजारपेठेत शांतताजीवनावश्यक सेवा सुरळीत सुरू

नाशिक : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शनिवार आणि रविवार बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. या   आदेशाला नाशिककरांनी स्वयंस्फूर्त प्रतिसाद दिला. सलग दोन दिवस बाजारपेठांमधील रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला. बंद काळात नागरिकांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घडवले. गर्दीमुळे फैलावणारा कोरोना नियंत्रित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बाजारपेठा बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार नागरिकांनी देखील समजूतदारपणाची भूमिका निभावली. लॉकडाऊन नकोच अशीच नाशिक- करांची मानसिकता असल्याचे प्रतिसादावरून दिसून आले. जिल्हाधिकारी उतरले रस्त्यावररविवारी सुटी असतानाही जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी रस्त्यावर उतरुन बंदची पाहणी केली. तर शनिवारी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. तसेच शहरातील बंदची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रशासनातील दोन वरिष्ठ अधिकारी बंदच्या अंमलबजावणी-साठी थेट रस्त्यावर उतरल्याने आता निर्बंधाच्या अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आलेले अधिकारी कार्यप्रवृत्त झाले आहेत.मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईमास्क न वापरणाऱ्यावर अपेक्षेप्रमाणे कारवाई होत नसल्याने घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी स्वच्छता निरीक्षकांना कारवाईचे आदेश दिले आहेत. कारवाई कमी झाल्यामुळे आयुक्त कैलास जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे स्वच्छता निरीक्षक यांनी कारवाई करावी, या संदर्भातील कारवाईत कसूर केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देखील डॉ. कल्पना कुटे यांनी दिला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcollectorजिल्हाधिकारी