शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 01:40 IST

देवळाली रोटरी क्लब व इनरव्हील क्लबच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेत आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हिंदी, मराठी व इंग्रजी अशा तीन भाषेतील स्पर्धेमध्ये देवळाली हायस्कूल अव्वल ठरली, तर द्वितीयस्थानी सेंट पॅट्रिक्स हास्यकूल राहिली.

ठळक मुद्देदेवळाली हायस्कूल प्रथम : द्वितीयस्थानी सेंट पॅट्रिक्स हायस्कूल; पारितोषिक वितरण

देवळाली कॅम्प : देवळाली रोटरी क्लब व इनरव्हील क्लबच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेत आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हिंदी, मराठी व इंग्रजी अशा तीन भाषेतील स्पर्धेमध्ये देवळाली हायस्कूल अव्वल ठरली, तर द्वितीयस्थानी सेंट पॅट्रिक्स हास्यकूल राहिली.येथील डॉ. गुजर शाळेच्या सभागृहात आंतरशालेय स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये मराठी विभागात मराठी खाद्य संस्कृती, कुटुंबव्यवस्था एकत्र की विभक्त, इंटरनेट-ज्ञानाचे भांडार, हिंदी विभागात सडक सुरक्षा, तर इंग्रजी विभागात रेन वॉटर हार्वेस्टिंग नीड, रोटरी कनेक्ट द पीपल, से नो प्लॅस्टिक आदी विषयावर देवळाली हायस्कूल, सेंट पॅट्रिक्स स्कूल, कॅन्टोन्मेंट बोर्ड हास्यकूल, आदर्श शिशु विहार, डॉ. गुजर सुभाष हायस्कूल, वासुदेव अथनी इंग्रजी माध्यम स्कूल, नूतन विद्यामंदिर आदी शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी उपस्थित प्रमुख अतिथी मुख्याध्यापक हसानंद नेहलानी, इनरव्हील अध्यक्ष भैरवी बक्षी, श्रुती मदान, राजू कटारे, बोधराज वर्मा यांच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.सूत्रसंचालन संयोजक सेवानिवृत्त कर्नल अशोक शिरगावकर, तर आभार डॉ. अरु ण स्वादी यांनी मानले. याप्रसंगी रोटरी व इनरव्हील क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच पालक उपस्थित होते.विजेते स्पर्धकमराठी विभाग-प्रथम-समिक्षा निसाळ, द्वितीय- समीक्षा जगताप, तृतीय-आदित्य रंधे.४ हिंदी विभाग-प्रथम-रिषीत कायस्थ, द्वितीय-लोचना मुठाळ, तृतीय-मानसी भट्टर.४ इंग्रजी विभाग-प्रथम-अरमान सिंग, द्वितीय-अंजली ढोब्रियाल, तृतीय-गायत्री पाळदे.४ उत्तेजनार्थ : साक्षी बोराडे, दिशा मेवानी, अलिशा मणियार, श्रेया मोजाड, अंकिता करंजकर, आजमीन खान, ईशा मनवानी, प्रज्वल कोठारी.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा