शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एकता पॅनलमध्ये फूट; चर्चा निष्फळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 00:52 IST

सत्ताधारी एकता पॅनलमध्ये फूट पडल्याने समेटासाठी एक दिवसाची मुदत घेऊनही दिवसभर चाललेल्या चर्चेच्या गुºहाळातून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे एकताविरुद्ध एकताविरुद्ध उद्योग विकास अशा तीन पॅनलमध्ये आता सरळसरळ लढत होणार आहे. माघारीनंतर ३३ जागांसाठी ९६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

सातपूर : सत्ताधारी एकता पॅनलमध्ये फूट पडल्याने समेटासाठी एक दिवसाची मुदत घेऊनही दिवसभर चाललेल्या चर्चेच्या गुºहाळातून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे एकताविरुद्ध एकताविरुद्ध उद्योग विकास अशा तीन पॅनलमध्ये आता सरळसरळ लढत होणार आहे. माघारीनंतर ३३ जागांसाठी ९६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.  निमा या औद्योगिक संघटनेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी एकता पॅनलच्या विरोधात उद्योग विकास पॅनल तयार झाले आहे, तर सत्ताधारी एकता पॅनलच्या श्रेष्ठींमध्ये गेल्या आठ दिवसांपासून चर्चेचे गुºहाळ सुरू होते. नाराज बंडखोरांकडून तिसऱ्या पॅनलची निर्मिती होण्याची शक्यता गृहीत धरून उमेदवारी जाहीर केली जात नव्हती. शेवटी उमेदवारी माघारीच्या दिवशी जे व्हायचे ते झालेच. उमेदवारी देण्यावरून सत्ताधारी एकता पॅनलमध्येच एकमत न झाल्याने एकता दुभंगली आणि एकता पॅनलमध्ये दोन गट तयार झाले आहेत, तरीही रविवारी माघारीच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाºयांकडून समेटासाठी एक दिवसाची मुदत घेण्यात आलीहोती. त्यानंतर सोमवारी दिवसभर मॅरेथॉन बैठका घेऊनही उपयोग झाला नाही. त्यामुळे आता एकता विरुद्ध एकता आणि उद्योग विकास असे तीन पॅनल निवडणूक रिंगणात उतरले आहेत.  एकता पॅनल (मंगेश पाटणकर गट)चे अध्यक्ष पदाचे उमेदवार माजी अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, उपाध्यक्ष लघुउद्योग उदय खरोटे, सरचिटणीस समीर पटवा, चिटणीस व्हीनस वाणी, खजिनदार गजकुमार गांधी, तर एकता पॅनल (धनंजय बेळे गट)चे अध्यक्ष पदाचे उमेदवार के. एल. राठी, उपाध्यक्ष लघुउद्योग आशिष  नहार, सरचिटणीस आयमाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे, चिटणीस मिलिंद राजपूत, खजिनदार आयमाचे माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे, तर  उद्योग विकास पॅनलकडे अध्यक्षपदाचा उमेदवार नाही, तर उपाध्यक्ष लघुउद्योग शशिकांत जाधव, सरचिटणीस तुषार चव्हाण, चिटणीस सुधाकर देशमुख, खजिनदार कैलास अहेर असे पदाधिकाºयांचे उमेदवार आहेत.खरे पॅनल कोणते?सत्ताधारी एकता पॅनलचे लघुउद्योग गटासाठीचे उमेदवार उदय खरोटे आणि आशिष नहार यांच्या नावात एकमत होत नसल्याने फूट पडल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी समेटासाठी भाजपाचे नेते सुनील बागुल यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. बागुल यांनी दिवसभर मॅरेथॉन बैठका घेऊनही एकमत होऊ शकले नाही.  कोणीही माघार घेण्यास तयार नसल्याने अखेर बागुल यांनाच माघार घ्यावी लागल्याचे सांगितले जात आहे. एकता पॅनलमध्ये दोन गट पडले असून, दोघेही गट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. दोघांनी एकता नावावर दावा केल्याने नेमके खरे एकता पॅनल कोणते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकMIDCएमआयडीसी