शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अंदरसूल परिसरात पेरण्यांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 01:33 IST

अंदरसूल : गावच्या उत्तर-पूर्व भागासह परिसरात पेरण्यांना वेग आला आहे. गवंडगाव, सुरेगावरस्ता, बोकटे, देवळाणे, खामगाव, देवठाण, भुलेगाव, पिंपळखुटे, पांजरवाडी, तळवाडे, गारखेडे आदी परिसरात निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या आहेत. आठवड्यापूर्वी रोहिणी नक्षत्राच्या पावसाने परिसरात हजेरी लावली होती.

अंदरसूल : गावच्या उत्तर-पूर्व भागासह परिसरात पेरण्यांना वेग आला आहे. गवंडगाव, सुरेगावरस्ता, बोकटे, देवळाणे, खामगाव, देवठाण, भुलेगाव, पिंपळखुटे, पांजरवाडी, तळवाडे, गारखेडे आदी परिसरात निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या आहेत. आठवड्यापूर्वी रोहिणी नक्षत्राच्या पावसाने परिसरात हजेरी लावली होती.या पावसाच्या ओलीवर काही शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन, बाजरी, भुईमूग, मूग व कांदे लागवड केली आहे. त्यात दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाची दमदार सुरु वात झाल्याने बळीराजा सुखावला आहे. शुक्रवारीही अंदरसूल परिसरात मान्सूनपूर्व तथा मृगाचा पाऊस बºयापैकी झाल्याने खते, बी-बियाणे खरेदीसाठी शेतकºयांनी कृषी केंद्रांवर गर्दी केली आहे. येवला तालुक्यासह जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाल्याने पेरण्यांना प्रारंभ करण्यात आला आहे.------------------------विंचुरीदळवी परिसरातपावसाचे आगमनविंचुरी दळवी : सिन्नर तालुक्यातील विंचुरीदळवी व पांढुर्ली परिसरात पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी खरीप पिकाच्या कामाला लागला आहे. सकाळपासूनच ढगाळ व दमट वातावरण असल्यामुळे दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. यावर्षी मान्सून पावसाने सर्वत्र वेळेवर हजेरी लावल्याने समाधान व्यक्त होत आहे. सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला असून, खरीप पीकपूर्व मशागतीला वेग आला आहे. परिसरामध्ये टोमॅटो, सोयाबीन, मका, भात पिके प्रामुख्याने घेतली जातात. त्यामुळे त्यासाठी लागणारे बी-बियाणे, खते, औषधे, इतर साधन सामग्रीची जमवाजमव करण्यात बळीराजा गुंतला आहे.------------------कोरोनाच्या सावटाखाली गेल्या २ ते ३ महिन्यांत बळीराजाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. त्यात खते, बी- बियाणे यांचे दर वाढल्याने बळीराजाला खरीप पिकाच्या भांडवलासाठी तडजोड करावी लागत आहे. निसर्गाने वेळेवर साथ दिल्यामुळे या सर्वांतून वाट काढत बळीराजाने पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक