शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर तालुक्यात भात आवणीस वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 17:45 IST

मजुरीत वाढ : शहराला दिवसाआड पाणीपुरवठा

ठळक मुद्देमजुरी ३०० ते ३५० रूपयांवर जाऊन पोहोचली

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात भात आवणीच्या कामांना वेग आला असून मजुरांना देण्यात येणाऱ्या मजुरीतही वाढ झालेली आहे.भात आवणीसाठी यापूर्वी दर दिवशी दर माणसी २५० रुपये मजुरी दिली जात होती. आता ही मजुरी ३०० ते ३५० रूपयांवर जाऊन पोहोचली आहे. ज्यांची भात पेरणी लवकर झाली आहे. अशा ठिकाणी भात आवणीला वेग आला आहे. तर काहींची अद्याप पेरणी सुरु आहे. आतापर्यंत त्र्यंबकेश्वर शहरात ३२७ मि.मी. पाऊस पडला असुन मंगळवारी (दि.७) रोजी ४० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाची सरासरी २२५० मि.मी. असुन तालुक्यात तीन ठिकाणी पावसाची सरासरी मोजली जाते. हरसुलमध्ये आतापर्यंत ४८१ मि.मी., वेळुंजे येथे ४२२ मि.मी तर त्र्यंबकेश्वर येथे ३२७ मि.मी. अशा नोंदी झाल्या आहेत. आतापर्यंत २८ टक्के पेरणी झाली आहे. आता आर्द्रा संपून पुनर्वसु नक्षत्र सुरु झाले आहे. या नक्षत्रात फारसा पाऊस नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्र्यंबकेश्वर शहराला अंबोली व गौतमी गोदावरी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. सद्यस्थितीत अंबोलीत ४० टक्के तर गौतमी बेझे मध्ये १८ टक्के पाणीसाठा असल्याने अजुनही शहराला दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक