शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 18:01 IST

इगतपुरी तालुका : गोंदे दुमाला येथील लढतीकडे लक्ष

ठळक मुद्देअनुसुचित जातीला प्रथमच आरक्षणाची संधी मिळाल्यामुळे या ठिकाणच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठी चुरस पहावयास मिळणार आहे.

इगतपुरी : तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतीच्या सुरु असलेल्या निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र दाखल प्रक्रियेत उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी ३६ पैकी ७ गावातील सरपंच पदासाठी ७ तर सदस्य पदासाठी २० अर्ज दाखल झाले आहेत. यावेळी इच्छुक उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह गर्दी केली होती. तहसील कार्यालयात गोंदे दुमाला येथील उमेदवारांनी आपल्या शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले.  मोठया प्रमाणात औद्योगिक व विकसित गाव म्हणुन गोंदे दुमालाची ओळख आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पद अनुसुचित जातीसाठी राखीव आहे. अनुसुचित जातीला प्रथमच आरक्षणाची संधी मिळाल्यामुळे या ठिकाणच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठी चुरस पहावयास मिळणार आहे. निवडणुकीसाठी ८ उमेदवारी अर्ज दाखल झाले. या ठिकाणी १० सदस्यासाठी निवडणूक होणार असुन सरपंच पदासाठी अश्विनी सोनवणे, शरद सोनवणे यांनी तर सदस्य पदासाठी गणपत जाधव, कृष्णा सोनवणे, सिताबाई नाठे, रामभाऊ नाठे, नंदु नाठे, शोभा नाठे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तसेच बेलगाव तºहाळे सरपंच पदासाठी १ तर सदस्य पदासाठी २ अर्ज, घोटी बुद्रुक ४ सदस्य, कुºहेगाव १ सदस्य, वाडीवºहे २ सरपंचपदासाठी तर ३ सदस्यपदासाठी, गोंदे दुमाला २ सरपंच तर ८ सदस्य, टाकेद खुर्द १ सदस्य, वाघेरे २ सरपंचपदासाठी तर १ सदस्यपदासाठी असे अर्ज दाखल झाले आहेत.अर्ज दाखल करतांना शेकडो कार्यकर्ते व प्रमुखांच्या गर्दीमुळे तहसील कार्यालय परिसरात जत्रेचे स्वरूप आले होते. सुरेंद्र पालवे हे निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक