जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसाने उशिरा का होईना शेत मशागतीला वेग आला आहे. गिरणारे येथे शेतीची मशागत करताना गाळात खोलवर रुतलेला ट्रॅक्टर.
शेत मशागतीला वेग
By admin | Updated: August 8, 2014 01:22 IST