शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 22:42 IST

नाशिकरोड : नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात यावा यासाठी मध्य रेल्वे दोन विशेष पार्सल गाड्या चालविणार असून, ज्यांना जीवनावश्यक वस्तू पाठवायच्या असतील त्यांनी रेल्वेस्थानकातील मुख्य पार्सल पर्यवेक्षकांकडे संपर्क करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात यावा यासाठी मध्य रेल्वे दोन विशेष पार्सल गाड्या चालविणार असून, ज्यांना जीवनावश्यक वस्तू पाठवायच्या असतील त्यांनी रेल्वेस्थानकातील मुख्य पार्सल पर्यवेक्षकांकडे संपर्क करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.जीवनावश्यक वस्तू पाठविण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या गाड्या पुढीलप्रमाणे-डाउन कल्याण-संकरैल गाडी ९ एप्रिलला कल्याण स्टेशनहून २०.३०ला निघेल. १२ एप्रिलला संकरैल येथे १२ वाजता पोहोचेल. अप संकरैल गाडी १३ एप्रिलला निघून १५ एप्रिलला कल्याणला १८.०० वाजता पोहोचेल. ९ एप्रिलला कल्याणहून जाताना ती इगतपुरी येथे २३ वाजता, तर नाशिकला २३.५५ वाजता पोहोचेल. १० एप्रिलला मनमाडला २ वाजता, जळगावला ५.१५ वाजता, भुसावळला ०६.४५ वाजता, बडनेराला ११ वाजता, नागपूरला ४.०० वाजता पोहोचेल. १३ एप्रिलला येताना ती भुसावळला ४.३० वाजता, जळगावला ६ वाजता, मनमाडला १० वाजता, नाशिकला १२ वाजता, इगतपुरीला १४.३० वाजता पोहोचेल व १५ एप्रिलला कल्याणला पोहोचेल.डाउन कल्याण-चांगसारी स्टेशन ही गाडी ७ एप्रिलला कल्याणहून निघेल. इगतपुरीला ती २३ वाजता, तर नाशिकला २३.५५ वाजता पोहोचेल. १० एप्रिलला मनमाडला २ वाजता, जळगावला ५.१५ वाजता, भुसावळला ०६.४५ वाजता पोहोचेल. चांगसारीहून १० एप्रिलला निघाल्यावर भुसावळला ४.३० वाजता, जळगावला ६ वाजता, मनमाडला १० वाजता, नाशिकला १२ वाजता, तर इगतपुरीला १४.३० वाजता व १३ एप्रिलला कल्याणला पोहोचेल. ज्यांना जीवनावश्यक वस्तू बाहेर पाठवायचे आहेत त्या व्यापारी, शेतकरी आदींनी संबंधित रेल्वेस्थानकावरील पार्सल विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTravel Tipsट्रॅव्हल टिप्स