शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

.शेतकरी गटांसाठी पेरणी, कडबा कुटी यंत्र

By admin | Updated: June 7, 2014 00:31 IST

रेडगाव खुर्द : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत शेतकरी गटासाठी बहुपीक पेरणी व कडबा कुटी यंत्र तसेच वैयिक्तक लाभाचे शेतीपूरक साहित्य मर्यादित अनुदान तत्त्वावर कृषी विभागाकडे उपलब्ध.

रेडगाव खुर्द : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत शेतकरी गटासाठी बहुपीक पेरणी व कडबा कुटी यंत्र तसेच वैयिक्तक लाभाचे शेतीपूरक साहित्य मर्यादित अनुदान तत्त्वावर कृषी विभागाकडे उपलब्ध असून, गरजूंनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी बी.जी. व्यवहारे यांनी केले आहे.राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत तालुक्याला खेडूत कंपनीचे १९ बहुपीक पेरणी यंत्र व कडबा कुटी यंत्र ३६ प्राप्त झाले आहेत. याचा लाभ फक्त आत्माअंतर्गत स्थापन झालेला व क्रि याशील शेतकरी गटाना देण्यात येणार आहे. पेरणी यंत्रासाठी शेतकरी बचतगट हिस्सा तीस हजार व अनुदान पंधरा हजार रुपये तर कडबा कुटी यंत्रासाठी पन्नास टक्के अनुदानावर शेतकरी गटास ९३५० रुपये भरावे लागतील. यासाठी अर्ज, गटाचा ठराव, १०० रुपयाच्या स्टॅँम्प पेपरवर हमीपत्र, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ यांच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेचा डीडी आदि कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. यात प्रथम येणाऱ्यास प्राधान्य व मूल्यमापन होऊन लाभ देण्यात येणार आहे. वैयिक्तक लाभाच्या योजनेत औषध फवारणीचा अस्पी कंपनीचा पिस्टन पंप (शेतकरी ८८०० रु पये), ज्योती कंपनीचा पिस्टन पंप (शेतकरी हिस्सा ४७०० रुपये), पाठीवरील १६ लिटर टाकीचा पंप ६३० रु पये शेतकरी हिस्सा भरून मिळणार आहे. तसेच दहा हजार रुपयात मोटारपंप, स्टार्टर, पाइप, केबल, पेटी आदि सर्व आवश्यक साहित्याचा लाभ उपलब्ध असून, त्यासाठी नवीन विहीर, त्या विहिरीवर वीजजोडणीसाठी महावितरणकडे अर्ज व अनामत भरल्याचा पुरावा सादर करावा लागणार आहे. या शेती अवजारे व पूरक साहित्याच्या लाभासाठी कृषी कार्यालय, संबंधित मंडळाचे सहाय्यक यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)