शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सहा लाख हेक्टरवरील पेरण्या आटोपल्या

By admin | Updated: August 6, 2016 01:29 IST

दमदार पाऊस : मका, सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ

 नाशिक : जुलैमध्ये संततधार असलेल्या पावसाने आॅगस्टच्या सुरुवातीलाच पुन्हा दमदार हजेरी लावल्याने खरीप हंगामातील जवळपास ९० टक्के क्षेत्रावरील पेरण्या आटोपल्या आहेत. खरिपाच्या सरासरी लागवडीखालील एकूण सहा लाख ५२ हजार ५०० हेक्टर क्षेत्रापैकी पाच लाख ८२ हजार ७१६ हेक्टर (८९.३० टक्के) क्षेत्रावरील पेरण्या आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण झाल्या आहेत.खरिपाच्या भात लागवडीचे क्षेत्र ६६ हजार ७०० हेक्टर क्षेत्रापैकी ६१ हजार ४७२ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. खरीप ज्वारीच्या तीन हजार ९९० हेक्टर क्षेत्रापैकी ६३३ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. खरीप बाजरीचे एक लाख ६० हजार २०० हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी एक लाख २४ हजार ७६२ हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या आटोपल्या आहेत. भूईमूगाचे सरासरी क्षेत्र ३१ हजार ३०० हेक्टर असून त्यापैकी २३ हजार १२ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. सोयाबीनचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र ५७ हजार हेक्टर असून त्यापैकी ५६ हजार ६४४ हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत. येत्या आठवडाभरात खरिपाच्या शंभर टक्के क्षेत्रावरील पेरण्या आटोपल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. दमदार पावसाने खरिपाच्या पिकांना चांगलाच आधार दिला आहे. आता काही काळ पावसाने उघडीप घेतल्यास पिकांची जोमाने वाढ होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे; मात्र अशीच संततधार कायम राहिल्यास त्याचा पिकांवर प्रतिकूल परिणाम होण्याची चिन्हे आहे. (प्रतिनिधी)