शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

आयुक्तालय जागेची लवकरच मोजणी

By admin | Updated: February 16, 2017 23:20 IST

जिल्हा व सत्र न्यायालय : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई

नाशिक : जिल्हा व सत्र न्यायालयाने मागणी केलेल्या पोलीस मुख्यालयातील पाच एकर जागेपैकी पोलिसांनी तयारी दाखविलेल्या अडीच एकर जागेचे येत्या १० मार्चला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण ढवळे यांच्या उपस्थितीत सीमांकन केले जाणार आहे़ मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक व प्रभू देसाई यांच्या खंडपीठापुढे १६ मार्चला हा सीमांकन अहवाल सादर केला जाणार आहेत़ उच्च न्यायालयात सुरू असलेल्या जनहित याचिकेवर सीमांकन अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे आदेश सरकारला देण्यात आले होते़नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयास दिवसेंदिवस जागा अपुरी पडत असून, विस्ताराची मागणी अनेक वर्षांपासून केली जाते आहे़ त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर गत शुक्रवारी (दि़१०) सुनावणी झाली़ यामध्ये महाधिवक्ता देव यांनी पोलीस मुख्यालयातील पाच एकरपैकी अडीच एकर जागा जिल्हा न्यायालयास देण्यास तयार असल्याचे सांगितले होते़ त्यावर खंडपीठाने पोलीस मुख्यालयातील कोणती जागा न्यायालयासाठी हस्तांतरित करणार त्याचे सीमांकन व हस्तांतरण अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारला दिले होते़उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीकरणाचा अनेक दिवसांचा प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे़ (प्रतिनिधी)