शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
4
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
5
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
6
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
7
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
8
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
9
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
10
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
11
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
12
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
13
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
14
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
15
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
16
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
17
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
18
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
19
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
20
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 

जिल्हा कबड्डी संघाच्या कर्णधारपदी सोनाली धोत्रे व गणेश वराडे

By admin | Updated: June 2, 2014 00:22 IST

नाशिक : दि. १ ते ५ जून दरम्यान बदलापूर (ठाणे) येथे होणार्‍या ४१व्या कुमार व कुमारी गटाच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी नाशिक जिल्‘ाच्या कुमारी गटाच्या कर्णधारपदी रचना क्लबच्या सोनाली धोत्रे, तर कुमार गटाच्या कर्णधारपदी उत्कर्ष क्रीडा मंडळ सय्यद पिंप्रीच्या गणेश वराडे यांची निवड करण्यात आली.

नाशिक : दि. १ ते ५ जून दरम्यान बदलापूर (ठाणे) येथे होणार्‍या ४१व्या कुमार व कुमारी गटाच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी नाशिक जिल्‘ाच्या कुमारी गटाच्या कर्णधारपदी रचना क्लबच्या सोनाली धोत्रे, तर कुमार गटाच्या कर्णधारपदी उत्कर्ष क्रीडा मंडळ सय्यद पिंप्रीच्या गणेश वराडे यांची निवड करण्यात आली.जिल्हा कबड्डी संघाचा आशीर्वाद समारंभ शनिवार, दि. ३१ मे रोजी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील बागुल, मुंबई उच्च न्यायालयातील ॲड. महेश सावंत, माजी उपमहापौर गुलाम शेख यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी जिल्हा संघाच्या खेळाडूंना आमदार जयंत जाधव यांच्या वतीने खेळाचा गणवेश देण्यात आले. दि. २६ ते ३१ मे दरम्यान संभाव्य १६ खेळाडूंचे सराव शिबिर यशवंत व्यायाम शाळा येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरातील कामगिरीच्या आधारे जिल्‘ाच्या अंतिम कुमार व कुमारींचे संघ जिल्‘ाचे प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड यांनी जाहीर केले ते पुढीलप्रमाणे -कुमार गट - गणेश वराडे (कर्णधार), सतीश ढिकले, भगवान ढिकले, जयेश देवरे, राजेंद्र मांढरे, ईश्वर टापरे, सुमीत डावखर, भरत भोर, गणेश कडाळे, अमोल घोटेकर, अक्षय देशमुख, व्यवस्थापक- विलास पाटील, प्रशिक्षक- प्रशांत भाबड.कुमारी गट - सोनाली धोत्रे (कर्णधार), निकिता पवार, प्रणाली लहानगे, सोनाली वाझेकर, दीपाली दिवे, मानसी वाझट, श्रृती जाडर, संजना गायकवाड, समीरा सय्यद, हर्षाली मुळे, अश्विनी गायकवाड, शामल देशमुख. व्यवस्थापक- भक्ती वालझाडे, प्रशिक्षक- श्रद्धा वालझाडे.