शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
2
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
3
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
4
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
5
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
6
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
7
पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
8
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
9
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
10
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
11
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
12
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
13
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
14
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
15
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
16
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
17
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
18
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
19
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
20
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य

शिवशक्ती चौकातील समस्या सोडवाव्यात

By admin | Updated: August 3, 2014 01:59 IST

शिवशक्ती चौकातील समस्या सोडवाव्यात

 

सिडको : येथील शिवशक्ती चौकातील विविध समस्या मार्गी लावाव्यात, याबाबत परिसरातील रहिवाशांनी मनपाविरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांना निवेदन दिले.सिडकोतील शिवशक्ती चौकातील बंद अवस्थेतील मलनिस्सारण केंद्रामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. बंद असलेल्या मलनिस्सारण केंद्राच्या परिसरात संपूर्ण अंधार पसरलेला असतो. तसेच रात्रीच्या सुमारास टवाळखोरांचाही बंदोबस्त करावा. याबरोबरच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे पावसाचे पाणी साचून डासांचे प्रमाण वाढले आहे. परिसरातील समस्यांबाबत मनपा प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही समस्या सुटत नसून आमच्या समस्या सुधाकर बडगुजर यांनी सोडवाव्यात, अशा मागणीचे निवेदन यावेळी रहिवाशांनी दिले. याप्रसंगी के. पी. पवार, जोशी, प्रशांत बागुल, पांडुरंग वाघ, एल. पी. चव्हाण, अनिल येवले, भागवत कुलकर्णी, सचिन व्यवहारे, सोमनाथ आचारी, विलास सोनवणे, प्रकाश टापरे, गणेश घोगरे, मनीष सपकाळे, विजय पाटील, राहुल हिरे यांसह परिसरातील रहिवासी उपस्थित होते. यावेळी सुधाकर बडगुजर यांनी समस्या जाणून घेतल्या व त्या त्वरित सोडविण्याचे आश्वासन रहिवाशांना दिले. (*वार्ताहर)