शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2021 5:57 PM

पेठ : जिल्हा परिषद स्तरावर प्रलंबित असलेल्या जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशिक्षक संघ : जि.प. अध्यक्ष, शिक्षणाधिकारी यांना निवेदन

पेठ : जिल्हा परिषद स्तरावर प्रलंबित असलेल्या जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

जि.प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांना दिलेल्या निवेदनात कोरोना काळात शाळांच्या वेळेबाबत निर्णय घ्यावा, चट्टोपाध्याय व मुख्याध्यापक पदोन्नती, सेवानिवृत्ती नादेय दाखले, वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष आर .के. खैरनार, कार्याध्यक्ष विनायक ठोंबरे, अर्जुन ताकाटे, कोषाध्यक्ष बाजीराव सोनवणे,नंदकुमार गायकवाड,रवींद्र देवरे उपस्थित होते.जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांना निवेदन देताना आर .के. खैरनार, विनायक ठोंबरे, अर्जुन ताकाटे, बाजीराव सोनवणे, नंदकुमार गायकवाड, रवींद्र देवरे आदी. (०२ पेठ १)

टॅग्स :Teacherशिक्षकGovernmentसरकार