शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात साकारणार घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 16:47 IST

येवला : स्वच्छ महाराष्ट्र अभियांनांतर्गत राज्यातील ४० शहरांचे नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या सविस्तर अहवालास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता देवून, निरी या संस्थेने सदर प्रकल्पांचे मुल्यांकन केले असून सदर प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते.

येवला : स्वच्छ महाराष्ट्र अभियांनांतर्गत राज्यातील ४० शहरांचे नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या सविस्तर अहवालास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता देवून, निरी या संस्थेने सदर प्रकल्पांचे मुल्यांकन केले असून सदर प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते. त्यानुसार ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत’ उच्चाधिकार समतिीच्या बैठकीत राज्यातील ४० शहरांच्या घनकचरा प्रकल्पास एकूण ११५ कोटी रु पये निधीस शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये येवला नगरपरिषदेच्या रु पये ४ कोटी ४६ लक्ष रु पये किंमतीच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा समावेश असून त्याला शासनाची मान्यता मिळाली आहे.येवला नगरपरिषदेसाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला शासनाने प्रशासकीय मान्यता देवून यासाठी ४ कोटी ४६ लक्ष रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येवला शहर ‘स्वच्छ व सुंदर’ रहावे यासाठी येवला नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करून शासनास पाठविण्याबाबत नाशिकचे जिल्हाधिकारी व येवला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना आर्थररोड जेलमधून पत्राद्वारे सूचना दिल्या होत्या. सदर प्रस्तावास शासनाची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता लवकरच येवला शहरातील घनकचºयासाठी व्यवस्थापन प्रकल्प साकारण्यात येणार आहे.