शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी सौर कृषिपंप योजना

By admin | Updated: September 19, 2015 23:46 IST

शेतकऱ्यांसाठी सौर कृषिपंप योजना

नाशिकरोड : शेतकऱ्यांना अपारंपरिक ऊर्जेचा लाभ घेता यावा म्हणून महावितरणने शेतकऱ्यांसाठी सौर कृषिपंप योजना सुरू केली आहे. जिल्ह्यात १३० शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा घेता येणार असून, शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. अपारंपरिक ऊर्जेचा लाभ शेतकऱ्यांना घेता यावा म्हणून महावितरणने सौर कृषिपंप योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्रता व प्राधान्यक्रमानुसार ५ एकरपेक्षा कमी जमिनीचे क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना ३.५ किंवा ७.५ एचपी क्षमतेचे सौर कृषिपंप देण्यात येणार आहे. ३ एचपीएसी पंपकरिता १६ हजार २००, ५ एचपीएसी पंपाकरिता २७ हजार व ७.५ एचपी पंपाकरिता ३६ हजार रुपये शुल्क भरावे लागेल. तसेच ३ एचपी डीसी पंपाकरिता २० हजार, ५ एचपीडीसी पंपाकरिता ३३ हजार ७५० रुपये भरावे लागतील व उर्वरित रक्कम राज्य, केंद्र शासनाचा हिस्सा व कर्जाच्या स्वरूपात असेल. राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येणारी जिल्हास्तरीय समिती या योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांची निवड करेल व समिती लाभार्थ्यांचे प्राधान्यक्रम ठरवेल.प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर या योजनेचे काम चालणार असून, शेतकऱ्यांनी २० आॅगस्टपर्यंत सदर योजनेच्या माहितीसाठी महावितरणच्या विभागीय किंवा उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. (प्रतिनिधी)