शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

राष्टवादीने दिले युवकांना  सोशल मीडियाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:16 AM

आगामी काळात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सोशल माध्यमाचा वापर करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेसने युवकांना सोशल मीडियाचा वापर व त्याची माहिती देण्यास सुरुवात केली असून, त्याचाच भाग म्हणून शनिवारी राष्टÑवादी युवक कॉँग्रेसने सोशल मीडिया शिबिर भरवून सुरुवात केली आहे.

नाशिक : आगामी काळात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सोशल माध्यमाचा वापर करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेसने युवकांना सोशल मीडियाचा वापर व त्याची माहिती देण्यास सुरुवात केली असून, त्याचाच भाग म्हणून शनिवारी राष्टÑवादी युवक कॉँग्रेसने सोशल मीडिया शिबिर भरवून सुरुवात केली आहे.  राष्टÑवादी भवन येथे यावेळी पाचशे युवकांचे फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अकाउंट उघडून देण्यात आले. राजकीय व सामाजिक विषयावर गप्पा मारत रोज वापरणाºया फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम सांरख्या प्रभावी माध्यमांचा छोटे-मोठे बारकावे लक्षात घेऊन परिपूर्ण उपयोग जाणून घेण्यासाठी सोशल मीडिया शिबिर आयोजित करण्यात आले होते, या शिबिराला सॉफ्टवेअर इंजिनियर योगेश फुंदे यांनी मार्गदर्शन केले.  याप्रसंगी नाशिक जिल्हा निरीक्षक विशाल काळभोर, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, नाशिक योगेश निसाळ, अ‍ॅड. चिन्मय गाढे, कैलास मोरे, शिवराज ओबेरॉय, रोहन नहिरे, नवराज रामराजे, विशाल कोशिरे, डॉ. संदीप चव्हाण, रेहान शेख, विशाल तायडे, सागर बेदरकर, नीलेश कर्डक, रवींद्र पूरकर, राजेश पाटील, संतोष भुजबळ, सचिन बिडकर, भूषण गायकवाड, मनोज चव्हाण, प्रवीण साळुंके, सुरगाणा अध्यक्ष राजू पवार, राहुल तुपे, सिद्धार्थ गायकवाड, मनीष भागडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.विकासकामे पोहचविणारराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे व विचार सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी या सोशल मीडिया शिबिराचे आयोजन राष्टÑवादी युवक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे व जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी केले होते. पक्षाने केलेली विकासकामे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा सर्वांत सोपा आणि कोणालाही जमेल, असा अत्यंत प्रभावी मार्ग सोशल मीडिया हा आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रेरणेतून तसेच युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम दादा कोते यांच्या मार्गदर्शनाखाली या सोशल मीडिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस