शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आतापर्यंत ३२ हजार कोरोना रुग्णांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 01:16 IST

आतापर्यंत जिल्ह्यातील ३२ हजार १३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सद्यस्थितीत सात हजार ४१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ९०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

ठळक मुद्देबरे होण्याचे प्रमाण ७९.४४ टक्के : ७ हजार ४१७ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक : आतापर्यंत जिल्ह्यातील ३२ हजार १३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सद्यस्थितीत सात हजार ४१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ९०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.नाशिक मनपा क्षेत्रात चार हजार ३४३, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात ५६९ तर जिल्ह्याबाहेरील १८ असे एकूण ७ हजार ४१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४० हजार ४५३ रुग्ण आढळून आले आहेत. ४० हजार ४५३ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३२ हजार १३६ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज. सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ७ हजार ४१७ पॉझिटिव्ह रुग्ण.नाशिक ग्रामीणमध्ये ७२.३३ टक्के, नाशिक शहरात ८२.४४ टक्के, मालेगावमध्ये ७४.६० टक्के तर जिल्हा बाह्यरुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८२.१३ टक्के आहे, तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७९.४४ टक्के इतके आहे. नाशिक ग्रामीण २५४, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ५०९, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून ११३ व जिल्हाबाहेरील २४ अशा एकूण ९०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल