शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाळूची चोरटी वाहतूक; ट्रक ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 18:53 IST

सिन्नर : मिरगाव शिवारात जामनदी पात्रातून वाळूचे अवैध खोदकाम करून चोरटी वाहतूक सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे.

सिन्नर : मिरगाव शिवारात जामनदी पात्रातून वाळूचे अवैध खोदकाम करून चोरटी वाहतूक सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. तहसीलदार राहुल कोताडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी एकत्रित कारवाई करून शिर्डी महामार्गावरून वाळूने भरलेला ट्रक रात्री पकडला.मिरगाव शिवारात गेल्या अनेक वर्षांपासून वाळूचा बेकायदा उपसा सुरू आहे. यात स्थानिक व बाहेरील व्यक्ती असल्याचे वारंवार उघड झाले आहे. या वाळू चोरांवर कारवाई करण्याची मागणी अनेकदा करण्यात येत होती. मात्र, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत होते. सध्या देशभर लॉकडाउन असल्याने व प्रशासकीय यंत्रणा कोरोना उपाययोजनांमध्ये व्यस्त असल्याने वाळू माफियांनी आपला मोर्चा मिरगावच्या नदीपात्राकडे वळवला आहे. जाम नदीतून अवैध खोदकाम करून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावर तहसीलदार कोताडे यांनी वावीचे सहाय्यक निरीक्षक गलांडे यांच्या मदतीने उपसा होणाऱ्या ठिकाणी छापा टाकण्याचे नियोजन केले होते.हा ट्रक थांबवून तहसीलदारांनी तपासणी केली असता मिरगाव येथून वाळू भरून सिन्नरच्या दिशेने जात असल्याचे चालकाने सांगितले. सदरचा ट्रक जप्त करून तहसीलदार कोताडे यांनी वावी पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.तहसीलदारांची कारवाईवावी येथे रात्री ९ वाजेच्या सुमारास शहा गावाकडून पोलीस पथकासह तहसीलदारांचे वाहन जात असताना वाळू चोरांना सुगावा लागला. त्यामुळे सर्वांची पळापळ झाली. याच दरम्यान शिर्डी महामार्गावरून वावीच्या दिशेने जाणारा (एमएच १५ डीके ४२१७) हा बेंझ कंपनीचा ट्रक पथकाच्या निदर्शनास पडला.

टॅग्स :Nashikनाशिक