शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

आनंदी जगण्यासाठी चेहऱ्यावरील हास्य

By admin | Updated: October 16, 2016 22:09 IST

आनंदी जगण्यासाठी चेहऱ्यावरील हास्य

देवळा : सद्याच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी व आनंदी आयुष्य जगण्यासाठी बालकांपासुन ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच हास्ययोग करण्याची आवश्यकता असून त्यासाठी गावागावात हास्ययोग क्लब निर्माण झाले पाहीजेत असे प्रतिपादन महाराष्ट्र हास्ययोग संघाच्या अध्यक्ष डॉ.सुषमा दुगड यांनी केले. देवळा येथील जि.प.विद्यानिकेतन शाळेत कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आयोजित हास्ययोग कार्यक्र मात त्या बोलत होत्या. अरु णोदय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने ह्या कार्यक्र माचे आयोजन केले होते.कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी जि.प.विद्यानिकेतनचे प्राचार्य सतिश बच्छाव होते.अरु णोदय संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष अरु णा खैरणार,आबा खैरणार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.प्रास्ताविक हेमंत बधान यांनी केले.डॉ.सुषमा बागड यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना हास्ययोगाचे महत्त्व पटवून दिले.त्यांनी सांगितले कि हास्य हे आत्म्याचे संगीत असुन हास्ययोग नकारत्मकतेकडुन सकारात्मकतेकडे जायाला शिकवतो,हसण्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधरते,मनाची एकाग्रता वाढते.वय वाढते तसे हास्य कमी होत जाते.यासाठी नेहमी आनंदी राहण्यासाठी ह्लजगायचे ना मग हसाह्वहे त्यांनी पीक फ्लो मीटरच्या मदतीने प्रात्यिक्षक करु न सिध्द केले.उपस्थितांना त्यांनी हास्ययोग शिकवत सर्वांनाच त्यात सहभागी करु न घेतल्याने विद्यार्थ्यांसह सर्वांनीच हसण्याचा मनमुराद आनंद घेतला.कार्यक्र माच्या शेवटी सौ.अरु णा खैरणार यांनी आभार मानले. कार्यक्र मास सुनिल देवरे, के.डी.पाटिल, एस.जी. शिंदे ,एम.बी.हिरे, श्रीमती एस.आर. काकडे, एस.एम. सोनवणे, श्रीमती एस.बी. सोनवणे, भरत कुवर, आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)