शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या किमान तपमानात हळूहळू वाढ; किमान तपमान ९.४ अंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 19:19 IST

जोपर्यंत किमान तपमानाचा पारा दहा अंशांच्या पलीकडे जात नाही तोपर्यंत मात्र बोच-या थंडीची तीव्रता नागरिकांना चांगलीच जाणवणार आहे.

ठळक मुद्दे सोमवारी पुन्हा दोन अंशांनी किमान तपमानात वाढ हवामान खात्याचे अंदाजही लहरी निसर्गापुढे फोल ठरतातहंगामातील नीचांकी ७.६ अंश इतकी किमान तपमानाची नोंद

नाशिक : मागील आठवड्यापासून सातत्याने घसरणा-या शहराच्या किमान तपमानात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. दोन दिवसापासून तपमानाचा पारा दहा अंशाच्या दिशेने वर सरकत असल्याने थंडीची तीव्रता कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोमवारी (दि.१) किमान तमपान ९.४ अंश इतके नोंदविले गेले.डिसेंबरअखेर थंडीने नाशिककरांना तीव्र तडाखा दिला. कडाक्याच्या थंडीने नाशिककरांना हुडडुडी भरली होती. हंगामातील नीचांकी ७.६ अंश इतकी किमान तपमानाची नोंद २९ डिसेंबर रोजी हवामान निरीक्षण केंद्राकडून करण्यात आली होती. एकूणच पारा पाच अंशाच्या जवळपास पोहचल्याने नाशिककर थंडीच्या तीव्रतेमुळे बेजार झाले होते. निफाडचे तपमानही ६ अंशावर घसरल्याने निफाडकरांनी धास्ती घेतली होती; मात्र किमान तपमानाचा पारा दोन दिवसापासून पुन्हा वर सरकत असल्याने काहीसा दिलासा नागरिकांना मिळत आहे. थंडीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार असल्याची आशा नागरिक व्यक्त करत आहे. जोपर्यंत किमान तपमानाचा पारा दहा अंशांच्या पलीकडे जात नाही तोपर्यंत मात्र बोच-या थंडीची तीव्रता नागरिकांना चांगलीच जाणवणार आहे. रविवारी (दि.३१) पारा ९.२ अंशापर्यंत सरकला होता. सोमवारी पुन्हा दोन अंशांनी किमान तपमानात वाढ झाली. त्यामुळे लवकरच किमान तपमान दहा अंशांच्या पलीकडे जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.निसर्ग लहरी असून, तो त्याचे रूप अचानकपणे बदलत असतो. त्याचा अनेकदा नागरिकांना प्रत्ययदेखील येतो आणि कधी कधी तर हवामान खात्याचे अंदाजही लहरी निसर्गापुढे फोल ठरतात. त्यामुळे हवामानाच्या स्थितीविषयी अंदाज बांधणेदेखील अवघड होते. मागील दोन ते तीन दिवसापासून किमान तपमानात हळूहळू वाढ होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक