शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टीवासीयांचा महापालिकेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:44 IST

नाशिक : झोपडपट्ट्यांना नागरी सुविधा पुरविण्यात येऊन त्या अधिकृत घोषित कराव्यात तसेच जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान किंवा प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आहे या रहिवाशांसाठी ते आहेत त्याच ठिकाणी घरकुल योजना राबवावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियातर्फे(एकीकृत) बुधवारी (दि.१२) महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी निवेदन देण्यासाठी गेलेले कार्यकर्ते व आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात खडाजंगी झाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

ठळक मुद्दे घरकुलांमध्ये उर्वरित नागरिकांना समाविष्ट करण्याची मागणी

नाशिक : झोपडपट्ट्यांना नागरी सुविधा पुरविण्यात येऊन त्या अधिकृत घोषित कराव्यात तसेच जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान किंवा प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आहे या रहिवाशांसाठी ते आहेत त्याच ठिकाणी घरकुल योजना राबवावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियातर्फे(एकीकृत) बुधवारी (दि.१२) महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी निवेदन देण्यासाठी गेलेले कार्यकर्ते व आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात खडाजंगी झाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.शहीद भगतसिंग कॉलनी (सिडको) येथील योजनेत बांधण्यात आलेल्या घरकुलांमध्ये निकृष्ट दर्जाची कामे झाली असून, त्याची चौकशी व्हावी, घटस्फोटित व विधवा महिलांनादेखील घरकुल योजनेचा लाभ मिळावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. मोर्चात किशोर घाटे तसेच बाळासाहेब वळवी, दिलीप सापटे, मदन मोरे, गौतम गणकवार, गोविंद साळवे, बबन मोरे, राज खरात, गणपत भुजड, जॉनी वाघ, अनिल गुंजाळ आदी सहभागी झाले होते.घरकुलांमध्ये समावेशाची मागणीशहरातील उंटवाडी रोडवरील क्र ांतीनगर, बॉईज टाउनसमोरील सिद्धार्थनगर येथील झोपडपट्टीवासीयांना त्याच जागेवर आवास योजनेअंतर्गत घरे बांधून मिळावी. तसेच रमाबाई आंबेडकरनगर (अंबड), गौतमनगर, शांतीनगर, भीमवाडी (गंजमाळ), संत कबीरनगर, शहीद भगतसिंग नगर (सिडको) येथे बांधण्यात आलेल्या घरकुलांमध्ये उर्वरित नागरिकांना समाविष्ट करण्याची मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली.

टॅग्स :Morchaमोर्चा