शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
3
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
4
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
5
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
6
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
7
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
8
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
9
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
10
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
11
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
12
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
13
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
14
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
15
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
16
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
17
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
18
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
19
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा

वाळूचा डंपर कोसळून एक ठार

By admin | Updated: May 3, 2016 00:33 IST

उमराळे बुद्रूक : तीन जण जखमी

 दिंडोरी : तालुक्यातील वाघाड धरणाजवळ वाळू भरलेला डंपर उलटून वडांगळी येथील युवक ठार झाला असून, अन्य तीन जण जखमी झाले आहेत. उमराळेमार्गे वाघाडला पहाटे ४ च्या सुमारास वाळू घेऊन येत असताना ट्रक वाघाड धरणाचे बाजूला जाणाऱ्या घाटाचे रस्त्याने उतरत असताना एका वळणावर चालकाचा ताबा सुटून पुलाच्या खाली कोसळला. त्यात बसलेला महेश सोमनाथ खुळे (२४) रा.वडांगळी, ता.सिन्नर हा गाडीच्या केबिनमध्ये दबून जागीच ठार झाला, तर चालक व अन्य तीन जणांनी गाडीतून उडी मारल्याने ते बचावले. मात्र तिघेही जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रु ग्णालयात उपचार सुरू आहेत.सकाळी जेसीबीने वाळू बाजूला करत खुळे याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. खुळे यास सैन्य दलात जायचे होते. त्यासाठी त्याने प्रशिक्षण वर्गही लावला होता मात्र तो मित्रांसोबत वाळूच्या गाडीवर आला अन् अपघातात मरण पावला. दिंडोरी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, पोलीस निरीक्षक मधुकर गावित यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बोरसे, बोकड, कदम, खांडवी अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)