शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात डेरेदार वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:40 IST

शहरातील ताहाराबाद नाक्यावर सुरू असलेल्या स्कायवॉक पुलाच्या कामाच्या नावाखाली डेरेदार वृक्षांची पालिका प्रशासनाकडून राजरोस कत्तल केली जात आहे.

सटाणा : शहरातील ताहाराबाद नाक्यावर सुरू असलेल्या स्कायवॉक पुलाच्या कामाच्या नावाखाली डेरेदार वृक्षांची पालिका प्रशासनाकडून राजरोस कत्तल केली जात आहे. वनविभागाच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडूनही वनविभागाने डोळेझाक केल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.शहरातील ताहाराबाद नाक्यावर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी स्कायवॉक पुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी जिजामाता कन्या विद्यालयालगत मोठमोठे डेरेदार वृक्ष अडथळा ठरत असल्याचे संबंधित ठेकेदाराचे म्हणणे आहे; मात्र पालिका प्रशासनाने वृक्षतोडीचा वनविभागाला कोणताही प्रस्ताव न देता संबंधित ठेकेदाराला किती व कोणती वृक्ष तोडावीत याचा कोणताही उल्लेख न करता वृक्षतोडीला परवानगी दिली. संबंधित ठेकेदाराने बुधवारी (दि. २२) दुपारी सहा डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात आली.वास्तविक पालिका प्रशासनाने अडथळा ठरणाºया झाडांना क्रमांक टाकून तसा प्रस्ताव वनविभागाला सादर करणे आवश्यक होते; मात्र  तसे न करता अधिकाराचा गैरवापर करून एन दुष्काळी परिस्थितीत डेरेदार वृक्षांची तोड करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.या प्रकाराबाबत वृक्षप्रेमी गणेश सोनवणे यांनी वनकर्मचारी स्वाती सावंत यांच्याकडे तक्र ार केली असता दोन दिवसात चौकशी करून कारवाई करू असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.वनविभागाच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर झाडांची कत्तल होत असताना तक्रार करूनही कारवाई न केल्याने संबंधित यंत्रणा संशयाच्या घेºयात सापडली आहे.आम्ही सहा झाडे तोडण्याची परवानगीच दिलेली नाही. पुलाच्या कामात अडथळा ठरणारी चार झाडे तोडण्याची परवानगी दिली  आहे. परवानगी पेक्षा अधिक झाडे तोडली असतील तर चौकशी करून संबधितांवर कारवाई करण्यात येईल. चार झाडे तोडण्याच्या बदल्यात संबंधित ठेकेदाराला पालिकेच्या भूखंडावर वीस झाडे लावण्याची सक्ती केली आहे.  - हेमलता हिले-डगळे, मुख्याधिकारी, सटाणा पालिका

टॅग्स :Nashikनाशिक