शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरण परिसरात झाडांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 01:00 IST

गंगापूर धरणातील पाटबंधारे विभाग व पर्यटन विकास महामंडळाच्या हद्दीतील सुरू असलेल्या कामाच्या आड येणाऱ्या झाडांची सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्यात आली

गंगापूर : गंगापूर धरणातील पाटबंधारे विभाग व पर्यटन विकास महामंडळाच्या हद्दीतील सुरू असलेल्या कामाच्या आड येणाऱ्या झाडांची सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्यात आली असून, सदरची झाडे तोडण्यासाठी संबंधित ठेकेदाराने परवानगी घेतली किंवा नाही याचा उलगडा मात्र होऊ शकलेला नाही. तथापि, वृक्षप्रेमी व स्थानिक नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.  संपूर्ण शहर व जिल्हा गणेश विसर्जनात मग्न असताना गंगापूर धरण परिसरात सुशोभीकरणाच्या नावाखाली चांगल्या व जुन्या झाडांची सर्रासपणे कत्तल करण्यात आली. या ठिकाणी पाटबंधारे विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने सुरू असलेल्या कामावर ठेकेदाराच्या कामगारांकडून झाडांची कत्तल करण्यात आली आहे. विशेष करून हे काम सुरू असताना त्या आड येणाºया झाडांचा अडथळा दूर कसा करणार याबाबतचा कुठलाही अभ्यास करण्यात आलेला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटन विभागाचे या ठिकाणाचे काम थांबलेले होते, ते सुरू करण्यात आल्याने त्यासाठी झाडांची कत्तल करण्यात आली. पाटबंधारे विभाग व पर्यटन विभाग पर्यावरणाचा ºहास थांबविण्यासाठी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असे प्रबोधन करीत असताना दुसरीकडे त्यांनीच वृक्षांची कत्तल केल्याने वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :gangapur damगंगापूर धरणforestजंगल