शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

जिल्हा रुग्णालयात सहा कोरोना संशयित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 01:11 IST

जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना विलगीकरण कक्षात परदेशवारी करून आलेल्या कळवण व पिंपळगाव बसवंतच्या दोघा संशयितांना रविवारी (दि.१५) दाखल करण्यात आले आहे. या दोघांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेला रविवारी पाठविण्यात आले आहेत. शनिवारी चौघांना या कक्षात दाखल केलेले असल्याने येथील रुग्णांची संख्या सहा झाली आहे. दरम्यान, रात्री उशिरा चौघांपैकी तिघांच्या नमुन्याचे अहवाल प्राप्त झाले असून, ते निगेटिव्ह आले आहेत. एकाचा नमुना पुरेसा नसल्याने सोमवारी नव्याने नमुना पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे.

ठळक मुद्देतिघांचे अहवाल निगेटिव्ह : एकाचा नमुना पुन्हा पाठविणारनवीन दोन रुग्ण दाखल

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना विलगीकरण कक्षात परदेशवारी करून आलेल्या कळवण व पिंपळगाव बसवंतच्या दोघा संशयितांना रविवारी (दि.१५) दाखल करण्यात आले आहे. या दोघांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेला रविवारी पाठविण्यात आले आहेत. शनिवारी चौघांना या कक्षात दाखल केलेले असल्याने येथील रुग्णांची संख्या सहा झाली आहे. दरम्यान, रात्री उशिरा चौघांपैकी तिघांच्या नमुन्याचे अहवाल प्राप्त झाले असून, ते निगेटिव्ह आले आहेत. एकाचा नमुना पुरेसा नसल्याने सोमवारी नव्याने नमुना पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे.कोरोना आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी शासनस्तरावरून राज्यभर प्रयत्न केले जात आहे. तसेच शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सतर्कता बाळगली जात आहे.त्याचाच एक भाग म्हणून शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लास, मॉल बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी प्रशासनाकडून केली जात आहे. गर्दीची ठिकाणे तसेच गर्दीला निमंत्रण देणारे उपक्रम टाळण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. ‘कोरोना’ग्रस्त देशातून परतलेले दाखलउच्चशिक्षणासाठी पिंपळगावचा एक विद्यार्थी फिलिपिन्समध्ये गेलेला होता. तसेच कळवण तालुक्यातील मानूर येथील एक व्यापारीदुबईवारी करून आल्यानंतर त्या दोघांनाही सर्दी, खोकला, थकवा यांसारख्या आरोग्याच्या तक्रारी उद्भवल्यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय निर्देशानुसार त्यांना कोरोना विलगीकरण कक्षात रविवारी दाखल केले. या दोघांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेला रविवारी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिकhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना