शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सिटूचे कामगार उपायुक्त कार्यालयासमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 01:40 IST

सातपूर :-कोरोना व लॉकडाऊनचा फायदा घेऊन मोदी सरकारने कामगार,शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या विरोधात अनेक अध्यादेश व कायदे आणले व कामगार व जनतेनी गेल्या 100 वर्षांत लढून मिळवलेले अधिकार नष्ट केले.केंद्रसरकरच्या या जनविरोधी धोरणांच्या विरोधात सिटूच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले.कामगार उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देआंदोलनात कामगार मोठ्या संख्येने सहभागी

सातपूर :-कोरोना व लॉकडाऊनचा फायदा घेऊन मोदी सरकारने कामगार,शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या विरोधात अनेक अध्यादेश व कायदे आणले व कामगार व जनतेनी गेल्या 100 वर्षांत लढून मिळवलेले अधिकार नष्ट केले.केंद्रसरकरच्या या जनविरोधी धोरणांच्या विरोधात सिटूच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले.कामगार उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.कोविड चाचणी मोफत करावी,रुग्णांवर मोफत उपचार करावेत,गरजूंना मोफत रेशन मिळावे,मनरेगा मार्फत कामे मिळवीत,बेरोजगारांना 10 हजार बेरोजगार भत्ता मिळावा,शेतकरी विरोधी चारही अध्यादेश मागे घेण्यात यावेत,वेतन कपात,कामगार कपातीवर बंदी घालण्यात यावी,सार्वजनिक उद्योग व सेवांचे खाजगीकरण/विक्री रद्द करण्यात यावी,नवे शैक्षणिक धोरण मागे घेण्यात यावे, लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करावे,सिटू जिल्हा सरचिटणीस देविदास आडोळे यांना दिलेली तडीपारीची नोटीस मागे घेण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी जिल्'ात राष्ट्रीय सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.डी.एल.कराड,जिल्हाध्यक्ष सिताराम ठोंबरे,संतोष काकडे,तुकाराम सोनजे,कल्पना शिंदे,अँड भूषण सातळे,एन.डी.सूर्यवंशी,मोहन जाधव, गौतम कोंगळे,संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली हातात लाल झेंडे व मागण्यांचे फलक घेऊन कामगार उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्त