शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

शुद्ध पाण्यासाठी विहीरित खाटेवर बसून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 00:25 IST

ढेकू येथील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतच्या वतीने शुद्ध पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने तांत्रीक बाबींची पुर्तता करण्यात या मागणीसाठी नांदगाव तालुका प्रहार शेतकरी संघटनेतर्फे अध्यक्ष संदिप सुर्यवंशी यांनी पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत खाटेवर बसून शुक्र वार (दि१४) रोजी अनोख्या आंदोलनास सुरु वात केली. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डि. एस. मांडवडे यांनी येत्या दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देनांदगाव : आश्वासनानंतर आंदोलन स्थगीत, ग्रामस्थ आक्रमक

नांदगाव : तालुक्यातील ढेकू येथील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतच्या वतीने शुद्ध पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने तांत्रीक बाबींची पुर्तता करण्यात या मागणीसाठी नांदगाव तालुका प्रहार शेतकरी संघटनेतर्फे अध्यक्ष संदिप सुर्यवंशी यांनी पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत खाटेवर बसून शुक्र वार (दि१४) रोजी अनोख्या आंदोलनास सुरु वात केली. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डि. एस. मांडवडे यांनी येत्या दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.याप्रसंगी येथील तांड्यातील महिला, पुरु ष आणि तरु णांनी आंदोलनास पाठिंबा दर्शवून मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली. सुर्यवंशी यांनी सांगितले, ढेकू खुर्द बुद्रुक आणि ढेकू तांडा येथे स्वतंत्र विहिरी असून त्या पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. परंतू तीनही ठिकाणी स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजना होण्यासाठी मागील वर्षात लाखो रु पये खर्च करण्यात आले होते.काही दिवसांतच वरील योजना बंद पडली. त्यामुळे नागरिकांना व महिलांना दररोज स्वत: विहिरीवरु न पाणी न्यावे लागत आहे.सरपंच जोतीताई सुर्यवंशी यांनी सांगितले, नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे हा त्यांचा मुलभूत अधिकार आहे. आम्ही त्यासाठी विज वितरण कंपनीकडे तीनही विहिरीवर पाणी पुरवठा योजनेसाठी विज जोडणी मिळावी यासाठी मागणी केली आहे. विज जोडणी मिळाल्यानंतर तातडीने पाणी पुरवठा सुरळीत होईल असे ग्रामपंचायतच्या वतीने कळविले असल्याचे त्या म्हणाल्या.

टॅग्स :WaterपाणीStrikeसंप