शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भिंगारे येथे बहीण-भावाची आत्महत्या; एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:47 IST

येवला तालुक्यातील भिंगारे येथील चांगदेव लक्ष्मण सोनवणे (५६) व इल्ह्याबाई सोनवणे (४५) या भाऊ-बहिणीने कौटुंबिक वादातून आत्महत्त्या केली. दरम्यान,आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणाने पोलिसांनी संतोष चांगदेव सोनवणे यास ताब्यात घेतले. या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

येवला : तालुक्यातील भिंगारे येथील चांगदेव लक्ष्मण सोनवणे (५६) व इल्ह्याबाई सोनवणे (४५) या भाऊ-बहिणीने कौटुंबिक वादातून आत्महत्त्या केली. दरम्यान,आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणाने पोलिसांनी संतोष चांगदेव सोनवणे यास ताब्यात घेतले. या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेची कारवाई उशिरापर्यंत चालू होती.चांगदेव सोनवणे व त्यांची बहीण इल्ह्याबाई सोनवणे या दोघांनी त्यांच्या शेतातील शेततळ्यामध्ये शनिवारी सकाळी ७ वाजता उडी मारून जीवन संपविले. मयताची मुलगी मीना बाळासाहेब ठाकरे (रा. काजीसांगवी ता.चांदवड) यांनी येवला तालुका पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, संतोष चांगदेव सोनवणे याने चांगदेव सोनवणे व आत्या इल्ह्याबाई सोनवणे यांना शेती वाटपाच्या कारणावरून अनेकदा मारहाण करून त्रास दिला. या जाचाला कंटाळून या दोघांनी शेतातील तळ्यात उडी घेऊन आत्महत्त्या केली. संतोष सोनवणे याने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयित संतोष याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून शनिवारी रात्री उशिरापर्यंत अटकेची कार्यवाही चालू होती.================================================.तळ्यात पडून दोघा बहीण भावाचा मृत्यू झाल्याची घटना भिंगारे व परिसरात पसरताच घटनास्थळी एकच गर्दी झाली. दरम्यान येथील पोलिस पाटील शिवाजी पाटील गाडे यांनी येवला तालुका पोलिसांना दिली. शेततळे पूर्ण भरलेले असल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी जेसीबीच्या सहायाने तळे फोडून पाणी कमी करून स्थानिक पोहणार्यानी दुपारी एक वाजता मृतदेह बाहेर काढले.सहाय्यक पोलीस अधीक्षक रागसुधा आर,यांनी घटनास्थळी भेट दिली.पोलीस येवला तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर,पुढील कार्यवाही करीत आहे.दहा ते बारा एकर जमिनीचे वाद असल्याचे समोर आले असून, जमिनीवर स्टे असल्याने दोन वर्षांपासून जमीन पंडित असल्याने या वादातून आत्महत्या केली की काही घातपात झाला याचा तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या